June 16, 2024 3:20 PM

views 44

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे

संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज ईद अल अजहा अर्थात बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. या निमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. इस्लामने सांगितलेल्या हज यात्रेचं आयोजनही बकरी ईदच्या वेळी होतं. प्रेषित इब्राहिम यांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचं स्मरण करण्यासाठी मुस्लिम समाज हा सण साजरा करतो. सौदी अरेबिया इथं मक...

June 16, 2024 8:39 PM

views 28

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

सिक्किममध्ये मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने अडकलेल्या बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून, मंत्री शेरिंग भुतिया स्वतः रस्ते आणि हवाई मार्गाने पर्यटकांच्या बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध विभाग तसंच स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचाव कार्य सुरू...

June 16, 2024 3:08 PM

views 18

महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस ४० किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता

उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहार आणि झारखंड इथं पुढले दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट राहील. महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी पुढले चार दिवस, ताशी ४० किलोमीटर व...

June 16, 2024 3:04 PM

views 87

भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने बनार्बे जपाटा मिरालेस या स्पेनच्या टेनिसपटूला हरवून पेरुगिया चॅलेंजर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीच्या अंतिम फेरीत मात्र भारताचा एन श्रीराम बालाजी आणि जर्मनीच्या आंद्रे बेगेमॅन या जोडीला अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्या टेनिसपटू जोडीपुढे हार पत्करावी ला...

June 16, 2024 7:55 PM

views 52

१८व्या मिफ चित्रपट महोत्सवात डॉक फिल्म बझारचं उद्घाटन

१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन आज झालं.   दिल्ली क्राइम या गाजलेल्या वेबसीरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगण...

June 16, 2024 2:46 PM

views 37

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी घेण्यात येणार

वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये पुढील दोन महिन्यात शयनयान कक्षाची चाचणी सुरू होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. सध्या वंदेभारत मध्ये केवळ बसण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. वंदेभारतमध्ये शयनयानाची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं वैष्णव म्हणाले. गेल्या दहा वर्षात ३५ हज...

June 16, 2024 2:41 PM

views 37

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्...

June 16, 2024 2:35 PM

views 30

‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात ३० जूनला प्रधानमंत्री साधणार श्रोत्यांशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात येत्या ३० तारखेला देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा ‘मन की बात’चा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपले विचार आणि सूचना १८००-११-७८०० या...

June 16, 2024 12:51 PM

views 27

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी भाजपची समिती स्थापन

देशाची लोकसभा निवडणुक पार पडल्यानंरत पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी भाजपनं एक समिती स्थापन केली आहे. खासदार बिप्लब कुमार देब, रविशंकर प्रसाद, ब्रिजलाल आणि कविता पाटीदार या भाजपा नेत्यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पश्चिम बंगालला भेट देऊन ...

June 15, 2024 8:35 PM

views 48

मणिपूरमधील बोरोबेकरा भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेले आहेत. ६ मे पासून इथे पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचाराचा या क्षेत्रात मोठा प्रभाव दिसून आल्यानं अतिरिक्त जवान तैनात केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. जिल्हा प्रश...