June 16, 2024 12:53 PM

views 56

जी सेव्हन देशांचा चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय

चीनच्या कथित अनुचित व्यापारप्रथांवर तोडगा काढण्याचा निश्चय जी सेव्हन देशांनी केला आहे. जी सेव्हन देशांच्या शिखरपरिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात हा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला आहे. युक्रेनविरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी रशियाला शस्त्रास्त्र खरेदीसाठी मदत पुरवण...

June 15, 2024 8:21 PM

views 40

कोलकत्यात उद्या ‘गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग’ या विषयावर परिषदेचं आयोजन

केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयातर्फे उद्या कोलकत्यात ‘गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतीशील मार्ग’ या विषयावर परिषदेचं आयोजन केलं आहे. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम २०२३ या तीन नवीन कायद्यांची वैशिष्ट्य, त्यांची विस्तृत माहि...

June 15, 2024 7:34 PM

views 29

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना जाहीर

१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतंच, शिवाय आर्थिक वाढील...

June 15, 2024 7:23 PM

views 71

उन्हाळी सुट्टीनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू

उन्हाळी सुट्टीनंतर आज राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरू, विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांचं स्वागत उन्हाळी सुट्टीनंतर आज पुन्हा एकदा राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. मुंबईत व...

June 15, 2024 7:12 PM

views 68

विधानसभा निवडणूक अधिक ताकदीनं लढवण्याची महाविकास आघाडीची घोषणा

महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही, अशी प्रतिक्रि...

June 15, 2024 8:22 PM

views 44

जी-सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जी-सेवन परिषदेत जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली, असं प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. इटलीचा दौरा आटोपून नवी दिल्लीला परतल्यानंतर हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी समाज म...

June 15, 2024 3:20 PM

views 62

वडाळ्यात इमारतीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या या दोन महिलांना शीव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

June 15, 2024 2:57 PM

views 72

साहित्य अकादमी २०२४ साठी समशेर आणि भूत बंगला कादंबरीला पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा पुरस्कारात मराठीतल्या देविदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड  झाली आहे.

June 15, 2024 7:01 PM

views 57

१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन

१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुत्थू यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. चित्रपटांमुळे मनोरंजन तर होतंच, शिवाय आर्थिक वाढील...

June 15, 2024 2:30 PM

views 31

छत्तीसगडमधे सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी ठार

छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज ८ माओवादी मारले गेले. अबुझमाडच्या जंगलात माओवादी सक्रीय असल्याची खबर मिळाल्यावरुन ITBP, जिल्हा राखीव पोलीस आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम सुरु केली होती. त्यादरम्यान ही चकमक झाली. शोधमोहिम अद्याप सुरु आहे. सुरक्षा दलाचे दोन ज...