November 8, 2025 1:55 PM

views 45

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं केलं कौतुक

आर्थिक वाढीच्या दराबाबत जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. जागतिक दर्जाची डिजीटल सेवा हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया असल्याचं जागतिक बँकेने म्हटलं आहे. तंत्रज्ञानातली क्षमता आणि उत्पादकतेत सुधारणा झाल्याचंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. यापुढेही आर्थिक विकास अधिक वेगानं होण्यासाठी आर्थिक व्यवस्...

November 8, 2025 1:31 PM

views 37

वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या भवितव्याचा पाया घालत आहेत, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं चार वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यात वाराणसी-खजुराहो, लखनौ-सहारानपूर, फिरोजपूर-दिल्ली, आणि एर्नाकुलम-बंगळुरू या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे वंदे भारत गाड्यांची संख्या आता १६० झाली आहे.   विकसनशील देशांमधल्या पायाभूत सुविधांचा विकास हा त...

November 8, 2025 1:27 PM

views 43

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अंगोला आणि बोत्सवाना या 2 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भेटीच्या पहिल्या टप्प्यात त्या अंगोलाच्या अध्यक्षांच्या निमंत्रणावरून अंगोला देशाला भेट देतील. अंगोलाच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. तिथल्या भारतीय समुदायाशीही त्या संवाद साधणार आह...

November 8, 2025 12:33 PM

views 56

न्यायालयाची ट्रम्प यांना अमेरिकेतल्या राज्यांच्या विरोधात सैन्य तैनात करण्यास कायमची मनाई

अमेरिकेतल्या राज्यांमधे तिथल्या स्थानिक शासनाच्या मर्जीविरुद्ध सैन्य तैनात करायला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने कायमची मनाई केली आहे. स्थलांतर नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधातली निदर्शनं रोखण्यासाठी ट्रम्प यांच्या सैन्य तैनातीच्या धोरणाला विरोध करणारा न्यायालयाचा हा पहिलाच निर्णय आहे. &n...

November 8, 2025 12:16 PM

views 47

2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.   वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एक...

November 8, 2025 11:43 AM

views 36

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार

नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेले भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आज अकरा दिवसांच्या प्रदर्शनासाठी भूतानला पाठवले जाणार आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे या अवशेषांना घेऊन जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.   हे प्रदर्शन थिंफूमधल्या जागतिक शांतिप्रार्थना ...

November 8, 2025 9:57 AM

views 40

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणशी दौऱ्यात आज चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. मोदी यांचं काल संध्याकाळी त्यांच्या संसदीय मतदारसंघात भव्य स्वागत करण्यात आलं.   नवीन वंदे भारत गाड्या बनारस-खजुराहो, लखनऊ-सहारनपूर, फोरिझपूर-दिल्ली आणि एर्नाकुलम-बंगळुरू या मार्गांवरून धावण...

November 8, 2025 1:39 PM

views 115

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. रालोआ आणि महाआघाडीचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सितामढी आणि बेत्तीया इथल्या प्रचारसभांना संबोधित...

November 8, 2025 9:46 AM

views 41

इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार

गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.   20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाल...

November 8, 2025 9:44 AM

views 54

झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलापू बुरू परिस...