November 8, 2025 5:31 PM
37
देशाचं शहरीकरण हा विकसित भारताचा मार्ग – मंत्री मनोहर लाल
देशात होणारे शहरीकरण हा विकसीत भारताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू झालेल्या राष्ट्रीय शहर संमेलन २०२५ च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. देशात होणारे शहरीकरण हे नागरिक केंद्रीत, सर्वसमावेशी आणि शाश्वत असा...