November 11, 2025 1:38 PM
18
इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान
इराकमधे सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी ७ हजार ७४४ उमेदवार उभे असून यापैकी ३२९ जणांची निवड मतदारांना करायची आहे. माजी प्रधानमंत्री नौरी अल मलिकी आणि विद्यमान प्रधानमंत्री मोहम्मद शिया अल सुदीनी यांच्या नेतृत्वाखाली दोन आघाड्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तसंच मोहम्मद अल...