November 11, 2025 7:49 PM

views 80

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास NIA कडे

लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी सातच्या सुमाराला शक्तीशाली स्फोट झाला. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.     या प्रकरणाचा तपास NIA, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं आज घेतला. काल झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर क...

November 11, 2025 7:45 PM

views 31

गव्हर्नमेंट शटडाऊन उठवण्यासाठी अमेरिकेतल्या सिनेटचं विधेयक मंजूर

गव्हर्नमेंट शटडाऊन उठवण्यासाठी अमेरिकेतल्या सिनेटने आज विधेयक मंजूर केलं. ६० विरूद्ध ४० मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकावर उद्या हाऊस ऑफ रिप्रेझंटेटिव्हज् मधे मतदान होणार आहे. स्टॉपगॅप फंडिंग विधेयकामुळे सरकारला ३० जानेवारीपर्यंत निधी मिळू शकेल. रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या विधेयकाला डेमोक्रॅटि...

November 11, 2025 7:43 PM

views 46

ओडिशात नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत 78.27 टक्के मतदान

ओडिशातील नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. सकाळी 7 वाजता कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.   माजी आमदार राजेंद्र धोलकिया यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात भाजपचे जय धोलकिया, बी...

November 11, 2025 7:36 PM

views 27

पाकिस्तानात झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान 12 जण ठार, 21 जण जखमी

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे न्यायालयाच्या इमारतीबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान 12 जण ठार तर 21 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार स्फोट न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनात झाला.   गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानला विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात सुरक्षेच्या स...

November 11, 2025 7:34 PM

views 35

हनोईमध्ये सहावा भारत-व्हिएतनाम लष्करी सराव VINBAX सुरू

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि व्हिएतनामच्या संरक्षण दलाचे उपप्रमुख  वरिष्ठ लेफ्टनंट जनरल फुंग सी तान यांच्या उपस्थितीत भारत-व्हिएतनाम सैन्य सराव विनबॅक्स च्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन आज हनोई येथे झाले.   या द्विपक्षीय लष्करी सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांतील सर्वोत्तम...

November 11, 2025 7:23 PM

views 142

पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. नवी दिल्ली इथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या श्रीलंकेला १३ षटकं आणि ३ चेंडुंमधे फक्त ४१ धावा करता आल्या. भारताने कुशल क्ष...

November 11, 2025 7:53 PM

views 35

बिहार विधानसभा निवडणुकीचं शेवटच्या टप्प्यातलं 67.14 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज झालं. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६७ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदान झालं. किशनगंज, कटिहार आणि पूर्णिया या मतदारसंघांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं असून किशनगंजमध्ये सर्वाधिक म्हणजे ७६ पूर्णांक २६ टक्के मतदान झालं आहे. या टप्...

November 11, 2025 7:14 PM

views 62

छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार

छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरच्या बस्तर, बिजापूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलानं दिली. जिल्हा राखीव सुरक्षा रक्षक, कोब्रा कमांडो आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

November 11, 2025 7:09 PM

views 190

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमधे महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार

सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज जाहीर केले. जलसंवर्धन आणि  व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. गुजरात आणि हरियाणाला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज संस्था या श्रेणीत नवी मुंबई म...

November 11, 2025 7:06 PM

views 75

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातल्या न्यायालयांचा परिसर, तसंच न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्त करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. हे सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेत...