August 7, 2024 1:32 PM

views 20

फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू

बांगलादेशातून होणाऱ्या संभाव्य बेकायदेशीर स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर मणिपूर राज्य सरकारने फेरजॉल आणि जिरिबाम जिल्ह्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले.   बंदुक, तलवार, काठी, दगड किवा कुठलंही धारदार शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात ...

August 7, 2024 1:27 PM

views 24

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी सी एस शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ३ वर्षांसाठी असेल. बँकेच्या सर्वात वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेले शेट्टी २८ ऑगस्टला दिनेश कुमार खारा यांच्याकडून अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारतील. कॅबिनेटच्या नियुक्ती मंडळानं शेट्टी यांच्या अ...

August 7, 2024 1:24 PM

views 30

बांगलादेशाच्या हंगामी प्रधानमंत्रीपदी मोहम्मद युनुस यांची नियुक्ती

बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी तिथली संसद बरखास्त करुन हंगामी सरकारच्या प्रधानमंत्रीपदी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांची नेमणूक केली आहे. लष्कराच्या तिनही दलांचे प्रमुख आणि विद्यार्थी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत काल झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मोहम्...

August 7, 2024 1:21 PM

views 29

वजन अधिक भरल्यानं भारताची पैलवान विनेश फोगाट पॅरीस ऑलिम्पिकमधून अपात्र

  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताची पैलवान विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. अंतिम फेरीच्या आधी तिचं वजन काही ग्रॅमनं अधिक भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं विनेशला अंतिम फेरीचा सामना खेळता येणार नाही आणि तिला पदकही दिलं जाणार नाही. काल...

August 7, 2024 11:31 AM

views 40

केरळ आणि आसाम या राज्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर

केरळ आणि आसाम या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या राज्यांना महाराष्ट्र शासनानं प्रत्येकी 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनानं काल यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. केरळ आणि आसाम या राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही रक्कम जमा केली जाईल.

August 7, 2024 11:29 AM

views 8

भूस्खलनानंतर वायनाड परिसरात चालियार नदीच्या दोन्ही काठावर शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश

भूस्खलनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये कॅबिनेट उपसमितीनं वायनाड परिसरात चालियार नदीच्या दोन्ही काठावर शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह समुद्रात वाहून जाऊ नयेत यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाची मदत घेण्यासही सांगितलं आहे. भूस्खलनात बळी पडलेल्या 22 अज्ञात मृतदेहांव...

August 7, 2024 11:24 AM

views 31

गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू, दक्षतेचा इशारा

गुजरातमधील 45 हून अधिक धरणं पूर्ण भरल्यानं विसर्ग सुरू असून त्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सरदार सरोवर धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला आहे.   दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसानंतर या विभागातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उकाई धरणातही पाण्याची पातळी झपाट्याने ...

August 7, 2024 2:42 PM

views 17

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशभरात सर्वत्र आज विविध उपक्रमांचं आयोजन

देशभरात आज दहावा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हातमागाच्या समृद्ध परंपरेचा आपल्याला अभिमान असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे.   हातमाग दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञ...

August 7, 2024 10:47 AM

views 22

भारत औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रस्थानी

भारत वाजवी दरात जागतिक दर्जाचे औषधोपचार मिळणारं केंद्र म्हणून उदयास येत असून औषधनिर्मिती क्षेत्रातही अग्रस्थानी आहे असं केंद्रिय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत जागतिक वैद्यकीयतंत्रज्ञान परिषदेत बोलत होते.   भारताच्या भविष्यकालीन धोरणात प्रतिबंधात्मक औषधोपचाराला...

August 7, 2024 10:33 AM

views 18

इएलआय योजना युद्धपातळीवर राबवावी- डॉक्टर मनसुख मांडवीय

  रोजगार आधारित लाभ योजना अर्थात इएलआय योजना युद्धपातळीवर राबवावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल याची खबरदारी घेण्यासाठी मजबूत यंत्रणा उभारावी असे आदेश केंद्रिय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. सर्वसमावेशक आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी सरकार वच...