November 13, 2025 8:24 PM

views 153

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे. ३८ जिल्ह्यांमधे मिळून ४६ मतमोजणी केंद्र आहेत. बिहारमध्ये या निवडणुकीत १९५१ नंतर विक्रमी मतदान झालं आहे. ६१६ उमेदवाराचं भवितव्य असलेले ईव्हीएम त्रिस्तरीय सुरक्षा निगराणीखाली ठेवले आहेत, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी व...

November 13, 2025 8:23 PM

views 139

बाल साहित्य पुरस्कार २०२५ नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार

साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारे  यंदाचे बाल  साहित्य पुरस्कार येत्या १४ तारखेला नवी दिल्लीत प्रदान करण्यात येतील. मुलांसाठीच्या साहित्यासाठी देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते देण्यात येतील. ५० हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म...

November 13, 2025 8:13 PM

views 37

दिल्लीतल्या एम्समध्ये महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा WHO नं केला प्रारंभ

जागतिक आरोग्य संघटनेनं नवी दिल्लीतल्या एम्समध्ये आज महामारी तयारी तसंच आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचा प्रारंभ केला.  महामारी किंवा साथीचे आजार उद्भवल्यास तातडीनं सार्वजनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तपासणी आणि संशोधन करता यावं म्हणून अनेक देशात अशी केंद्र उभारण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य...

November 13, 2025 8:13 PM

views 27

Jharkhand SC: सरांडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश

३१ हजार ४६८ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या सरांडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने झारखंड राज्य सरकारला दिले आहेत. सरांडा जंगलाला १९६८ मधे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं, तरीही गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार आपल्या भूमिका बदलत आहे, असं सरन्...

November 13, 2025 8:01 PM

views 8.1K

उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक, कागदपत्र अपलोड करायची गरज नाही-निवडणूक आयोग

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज आणि शपथत्रातली माहिती भरणं आवश्यक असून त्यासोबत कोणतंही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र यांच्या छापील प्रतीवर सही करून आवश्यक कागदपत्रांसह ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहि...

November 13, 2025 7:54 PM

views 21

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं पारपत्र सेवा कार्यक्रमाचं अद्ययावत प्रारुप जारी

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पारपत्र सेवा कार्यक्रमाचे अद्ययावत प्रारुप जारी केल्याचं घोषित केलं आहे. यामध्ये पारपत्र सेवा कार्यक्रम, ई-पारपत्र तसंच भारताबाहेर असलेल्या  भारतीय नागरिकांसाठी असलेला ग्लोबल पारपत्र सेवा कार्यक्रम यांचा समावेश आहे. यावर्षी २६ मे रोजी लाँच झालेला पारपत्र सेवा कार्यक्रम ...

November 13, 2025 7:53 PM

views 20

संरक्षण मंत्रालयाचा रणगाडारोधी क्षेपणास्त्र खरेदीसाठी भारत डायनामिक्स लि.बरोबर करार

INVAR रणगाडारोधी क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी  संरक्षण मंत्रालयाने भारत डायनामिक्स लिमिटेडबरोबर करार केला.  २ हजार ९५ कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे T-90 रणगाड्याची क्षमता वाढणार आहे. या खरेदीमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार आहे. स्वदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान घेण्याच्या निर्णयामुळे  आत्मनिर्भरतेचा उ...

November 13, 2025 7:03 PM

views 42

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाची  ८ चित्त्यांची देणगी

भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानाने  ८ चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गॅबोरोन संरक्षित अरण्यात या  प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला. बोत्सवानाचे अध्यक्ष ड्यूमा बोको देखील यावेळी उपस्थित होते. बोत्सवानातल्या घांझी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पो...

November 13, 2025 6:59 PM

views 51

बोगस बियाण्याला प्रतिबंधाकरता बियाणे विधेयक २०२५ चा मसुदा तयार

शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं परवडणाऱ्या दरात मिळावं तसंच बोगस बियाण्याला प्रतिबंध व्हावा याकरता केंद्रसरकारने बियाणे विधेयक २०२५चा मसुदा तयार केला आहे. हे विधेयक १९६६ सालच्या बियाणे कायदा आणि १९८३चा बियाणे नियंत्रणआदेश यांची जागा घेईल. बियाणे पुरवठा साखळीत पारदर्शकता, आणि जबाबदारी निश्चित करु...

November 13, 2025 6:58 PM

views 50

भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती सुरू

भारत आणि श्रीलंका या देशांमधल्या मित्र शक्ती २०२५ या संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती कर्नाटकात बेळगाव इथे सुरू आहे. हा सराव गेल्या सोमवारपासून सुरू झाला असून येत्या २३ तारखेपर्यंत चालणार आहे. या सरावात आजच्या चौथ्या दिवशी ड्रोन ड्रील्ससह विविध लष्करी कवायतींचं व्यावहारिक प्रात्यक्षिक दाखवण्यात...