November 14, 2025 7:02 PM

views 62

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १३७वी जयंतीनिमित्त आज देशाने आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर पंडित नेहरु यांना अभिवादन करणारा संदेश लिहीला आहे. नवी दिल्लीत शांतिवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग...

November 14, 2025 9:25 AM

views 34

पाकिस्तानमध्ये २७व्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

पाकिस्तानमध्ये २७व्या घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. नव्या कायद्यानुसार पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांनी नव्याने सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. या घटनात्मक दुरुस्तीमुळे सैन्याच्या सर्व शाखांवर त्यांचे नियंत्रण असेल तसंच न्यायपालिकेतही भविष्यातील कोणत्...

November 14, 2025 3:22 PM

views 32

पुण्यात नवले पुलावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू

पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये एक चारचाकी वाहन अडकलं आणि त्यातल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी य...

November 14, 2025 9:22 AM

views 602

पुढील दोन दिवस ‘या’ राज्यात थंडीची लाट

पुढील दोन दिवस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच इशान्ये कडील राज्य आणि उत्तर प्रदेशात धुक्याची चादर पसरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक, जळगावमध्ये पार...

November 14, 2025 12:55 PM

views 215

बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे. बिहारमधील ३८ जिल्ह्यांतील ४६ मतदान केंद्रावर ही मतमोजणी होत आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन हजार ६१६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीच्या दोन तासांनंतर निकालाचे कल येण्याची शक्यता आहे. टपाली ति...

November 14, 2025 9:15 AM

views 49

दिल्ली स्फोट प्रकरणी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना जारी

दिल्लीत नुकत्यात झालेल्या कार स्फोट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विमान प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान तीन तास विमानतळावर पोहोचावं तसंच मेट्रो आणि रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी किमान 20 मिनिटे आधीच निर्धा...

November 14, 2025 1:15 PM

views 37

४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याला आजपासून प्रारंभ

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४४ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे. यंदाचा हा व्यापार मेळा,  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही राज्यं या आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाली असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्...

November 13, 2025 9:11 PM

views 91

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार, महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी येत्या २० तारखेला जाहीर होईल. २७ नोव्हेंबरपर्यंत त्यावरच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील. तर अंतिम मतदा...

November 13, 2025 8:50 PM

views 19

केरळ आणि पुद्दुचेरी माहेमधल्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

केरळ आणि पुद्दुचेरीच्या माहेमधल्या काही भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर छत्त्तीसगड आणि मध्य प्रदेशात थन्डीची लाट पसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली  आहे.  ईशान्य भारतात धुकं पसरण्याची तसेच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं कळवलं आहे.

November 13, 2025 8:30 PM

views 39

भारत आणि नेपाळ वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज त्यांचे नेपाळचे समकक्ष मंत्री अनिल कुमार सिंह यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि नेपाळ यांच्यातल्या वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण झाली. या पत्राद्वारे जोगबनी - बिराटनगर दरम्य...