August 20, 2024 7:30 PM

views 16

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. आतापर्यंत १० कोटी ३१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी ३ कोटी ६९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात, तर १ कोटी ८१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. १ कोटी १३ लाख ७० हजार हेक्टरपेक्...

August 20, 2024 7:23 PM

views 46

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्सकडून मार्गदर्शक सूचना जारी

मंकीपॉक्स विषाणूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्याविषयी एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ताप, पुरळ असलेल्या किंवा मंकीपॉक्स असणाऱ्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी निवडलं जाईल, असं एम्सनं म्हटलं आहे. संशयित रुग्णाला तत्काळ ...

August 20, 2024 7:07 PM

views 21

भाजपाकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्र, हरियाणामध्ये किरण चौधरी, मध्य प्रद...

August 20, 2024 7:01 PM

views 19

बदलापूर इथं २ शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे रोको आंदोलन

बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी  बदलापूर रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन केलं. या घटनेतल्या अपराध्याला फाशी देण्याची मागणी जमाव करीत होता. सकाळपासून सुरु झालेल्या या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिस...

August 20, 2024 6:58 PM

views 23

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना

देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज दिले. ...

August 20, 2024 6:52 PM

views 17

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ४५ पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली ४५ पदांवरची समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. २०१४पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पक्षपात झाल...

August 20, 2024 6:48 PM

views 21

खंडाळ्यासाठी ५ एमएलडीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गती द्या – उपमुख्यमत्री अजित पवार

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. लोणावळा, खंडाळा शहरांच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळ्यासाठी ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी नऊ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीनं उभारण्...

August 20, 2024 6:33 PM

views 38

पायाभूत सुविधांच्या विकास आणि द्रवरूप नैसर्गिक यूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी भारत आणि श्रीलंकेच्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार झाला. या दोन्ही कंपन्यांमध्ये भारताची पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड आणि श्रीलंकेच्या एका खासगी कंपनीचा समावेश आहे. या करारावर श्रीलंकेच्या उर्जा मंत्री का...

August 20, 2024 7:42 PM

views 32

भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अन्वर बीन इब्राहीम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन, तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्र...

August 20, 2024 6:14 PM

views 36

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतल्या राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी त्यांचा संप मागं घेतला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी आणि कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्याप्रकरणाचा निकाल तातडीनं लागावा या मागणीसाठी डॉक्टरांनी संप पुकारला होता.  सरकारकडे केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचं ...