November 15, 2025 6:49 PM
36
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या, रविवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येतील तसंच ऑनलाईनही दाखल करता येणार आहेेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे. दरम...