November 17, 2025 2:43 PM
15
स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांची आज पुण्यतिथी
पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली वाहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाला लाजपतराय यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यम...