November 18, 2025 3:58 PM

views 19

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथं फिक्कीच्या ९८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.   २०४७ पर्यंत विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी सरकार नवोन्मेष क्षेत्राला चालना देत असल्याच...

November 18, 2025 3:43 PM

views 79

राष्ट्रीय जल पुरस्कारामधे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली इथं आज झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारने गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या विभागात गुजरा...

November 18, 2025 7:43 PM

views 38

आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी

सिडकोसह राज्यातल्या विविध प्राधिकऱणांकडे असलेल्या जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी संकल्पना आधारित- आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यात संकल्पना आधारित एकात्मिक वसाहती किंवा व्यावसायिक क्षेत्राची निर्मिती करणं हे धोरणाचं उद्दिष्ट आहे. त्यानुसार, संबंधि...

November 18, 2025 3:37 PM

views 100

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची आज छाननी

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी आज होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी एकूण एक हजार ३१० अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी ८९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.   सोलापूर जिल्ह्यात ११ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायत निव...

November 18, 2025 3:21 PM

views 35

नागालँडमधे धनेश पक्षी महोत्सव

नागालँडमधे दरवर्षीप्रमाणे हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या १ ते १० डिसेंबर दरम्यान किसामा आणि कोहिमा इथं हा महोत्सव होणार असून यंदा युनायडेट किंगडम आयोजनात भागीदाराची भूमिका बजावणार आहे.   त्याचप्रमाणे एअर इंडिया अधिकृत वाहनसंस्था असणार आहे. या महोत्सवासाठी बोई...

November 18, 2025 3:17 PM

views 22

शेख हसीना यांना दिलेल्या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांचा विरोध

  बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांची भूमिका मृत्युदंडाच्या विरोधातच राहील, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी दैनंदिन वार्ताहर परिषदेत सांगितलं.   हा नि...

November 18, 2025 2:57 PM

views 25

भारतीय प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक

भारताचं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरलं असून २०३० पर्यंत शंभर अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.   गेल्या दशकभरात या क्षेत्राचं अर्थव्यवस्थेतलं योगदान सातत्यानं वाढत असून मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती या दोन्हीत या क्षेत्राचा मोठा ह...

November 18, 2025 8:10 PM

views 27

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सहावी अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सहावी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. २०२६-२७ च्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी या बैठकीत कारखानदारी क्षेत्रातल्या तज्ञांशी आणि उद्योजकांशी चर्चा केली. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीही या बैठकीला उपस्थित होते. महत्वाच्या धेरणात्मक बाबी, आर्थिक सुधारण...

November 18, 2025 1:40 PM

views 33

गाझापट्टीत शांतता आणि पुनर्निर्माणासाठी अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मंजुरी

गाझापट्टीत शांतता प्रस्थापित करणं आणि उद्ध्वस्त झालेल्या भागांचं पुनर्निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पारीत झाला आहे. १५ सदस्यीय परिषदेत १३ जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर रशिया आणि चीनने मतदानात सहभाग घेतला नाही. या प्रस्तावानुसार आता शांतता समितीची तसं...

November 18, 2025 1:27 PM

views 35

पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं उद्या वितरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान उत्सव दिवसानिमित्त किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण करतील. तमिळनाडूत कोईंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री देशातल्या ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून १८ हजार कोटी रुपये जमा करतील.    प्रधानमंत्री नरेंद्रमोदी उद्या आंध्रप्रदेश आण...