November 21, 2025 1:23 PM

views 68

G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना

जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.    वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं  असं प्...

November 21, 2025 1:32 PM

views 43

BSF ला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य – गृहमंत्री

अतुलनीय शौर्य, धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेल...

November 21, 2025 2:47 PM

views 24

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश

पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं. नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोव्हिजन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभा पूर्वी  ते आज बातमीदारांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यामुळे झालेलं  नुकसान किंवा जंगली ज...

November 20, 2025 9:01 PM

views 18

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार तसंच  अर्थ  आणि कामगार विभागांचे सचिव बैठकीला उपस्थित होते. १० केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय अर्थमंत्री विविध क...

November 20, 2025 9:03 PM

views 75

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI उत्साहात सुरू

गोव्यात पणजी इथं आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी ५६ व्या इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारचं उद्घाटन केलं. जगभरातले चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, विक्रेते, महोत्सव आयोजक तसंच वितरक या महोत्सवात एका छताखाली येतात. हा फिल्म बाजार युवकांसाठी आणि...

November 20, 2025 9:02 PM

views 30

G20 शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी २० शिखरपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्यापासून ३ दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले आर्थिक व्यवहार सचिव सुधाकर दलेला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. हा त्यांचा चौथा दक्षिण आफ्रिका दौरा...

November 20, 2025 8:17 PM

views 24

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नेटवर्क प्लॅनिंग ग्रूपची बैठक बोलावली होती. लॉजिस्टिक्स, उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार  विभागाचे सहसचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.    रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार...

November 20, 2025 8:08 PM

views 25

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी, लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी उपांत्यपूर्व धडक मारली आहे. भारताच्याच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही चायनीज तैपईच्या सु-चींग हेंग आणि वू-गुआन शून यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत सात्विक आण...

November 20, 2025 8:08 PM

views 43

उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त

ईडीच्या विशेष कृती दलानं उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या काही इमारती जप्त केल्या आहेत. नवी मुंबईतल्या धीरुभाई अंबानी नॉलेज सिटी आणि मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये या इमारती आहेत. याशिवाय पुणे, चेन्नई, भुवनेश्वरमधल्याही काही इमारती आणि मोकळ्या जागा ईडीनं जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तांची एकत्रि...

November 20, 2025 7:36 PM

views 44

दिल्ली स्फोट प्रकरणी आज चार जणांना अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज चार जणांना अटक केली. या आरोपींना श्रीनगर मधून ताब्यात घेतल्याचं एनआयएने सांगितलं. डॉक्टर मुझमील शकील गनई, डॉक्टर आदील अमहद राथर, मुफ्ती इरफान अहमद आणि डॉक्टर शाहीन सईद अशी आरोपींची नावं आहेत.