October 26, 2024 7:35 PM

views 23

अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा महायुतीचा प्रयत्न

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली तसंच भाजपाला मदत केली, त्यामुळे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघात निवडणुकीत मदत करायला हवी, असं भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ...

October 26, 2024 7:31 PM

views 23

भाजपाची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं आज २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, उल्हासनगरमधून कुमार आयलानी, खडकवासला इथून भिमराव तापकीर, पुणे छावणीतून सुनील कांबळे, कसबा पेठेतून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाली आहे. जतमधून गोपीचंद पडळकर, सोलापूर शहर मध्य मधून दे...

October 26, 2024 7:10 PM

views 41

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार असल्याचं झारखंडचे पोलिस महासंचालक अजय कुमार सिग यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूका जाहीर झाल्यापासून सुमारे ५७ कोटी ६७ लाख रुपये किंमत...

October 26, 2024 6:50 PM

views 27

UNSC चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारताची पाकिस्तानवर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या चर्चासत्रात काश्मिरबाबत चुकीची भूमिका मांडल्यानं भारतानं पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. पाकिस्तानचं हे कृत्य चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याच्या नेहमीच्या सवयीनुसार निंदनीय आणि खोडसाळ असल्याचं भारताचे सुरक्षा परिषदेतले कायम प्रतिनिधी पी हरीश यांनी म्हटलं आहे...

October 26, 2024 6:39 PM

views 31

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सॅन्चेझ उद्यापासून २९ ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी १८ वर्षांपूर्वी स्पेनच्या  तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सॅन्चेझ यांनी अनेक बैठकांमध्ये सहभाग घेतला आहे. भारत दौऱ्यादरम्यान सॅन्चेझ आणि नरेंद्र मोदी यांच...

October 26, 2024 8:44 PM

views 24

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्ध तीन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या सलग दुसऱ्या सामन्यात आज भारताचा पराभव झाला. पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या महत्वपूर्ण आघाडीसह न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या एकूण ३५९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना भारतीय संघाचा दुसरा डाव २४५ धावांत आटोपला. आजच्या पराभवासह  भारताने ही म...

October 26, 2024 6:28 PM

views 38

सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या बाराशे ५९  तक्रारी दाखल

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या बाराशे ५९  तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बाराशे ५०  तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्...

October 26, 2024 6:59 PM

views 26

सुप्रसिद्ध नर्तक कनक राजू यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

सुप्रसिद्ध नर्तक आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक कनक राजू यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.    पद्मश्री पुरस्कार विजेते कनक राजू यांनी स्वतःचं आयुष्य आपल्या नृत्यप्रकाराला चालना देण्यासाठी  समर्पित करून आपला सांस्कृतिक वारसा पुढे ...

October 26, 2024 6:22 PM

views 24

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला गुजरातच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २८ तारखेला गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ गुजरातमध्ये टाटा विमान संकुलाचं उद्घाटन करणार आहेत. टाटा ॲडव्हास्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या परिसरात C-295 या लढाऊ विमानाचं उत्पादन करण्यासाठी हे संकुल विकसित करण्यात आलं आहे.  भारतात लढ...

October 26, 2024 6:18 PM

views 45

निवडणुकीत महिलांची मतं मिळवण्यासाठी लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या-जयंत पाटील

निवडणुकीत महिलांची मतं मिळावीत म्हणून लाडकी बहीणसारख्या योजना सरकारनं जाहीर केल्या आहेत, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केलं. या सर्व योजनांचा उहापोह प्रचारात करणार असून आम्ही परिवर्तनासाठी आग्रही आहोत, असं ते पुढे म...