October 27, 2024 8:06 PM

views 33

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल- केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर

भारतात मेट्रोचं जगातलं दुसऱ्या क्रमांकचं मोठं जाळं लवकरच निर्माण होईल असं केंद्रीय नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटलं आहे. ते सतराव्या भारतीय नागरी वाहतूक परिषदेच्या समारोपाच्या सत्रात बोलत होते.  गांधीनगरमधल्या महात्मा मंदीर इथं झालेल्या या परिषदेत खट्टर यांनी सार्वजनिक वाहतुकीच्या शा...

October 27, 2024 7:58 PM

views 26

खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी

खरीप विपणन हंगाम २०२४-२५ या काळात १८५ लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदी केला जाईल, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.    तांदूळ गिरणी मालकांच्या तक्रार निवारणासाठी लवकरच आँनलाईन पोर्टल सुरू केलं जाईल, ...

October 27, 2024 7:52 PM

views 30

डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा नंतरच मग कृती करा असं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन

डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे पंधरावा भाग होता.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी उ...

October 27, 2024 7:17 PM

views 24

उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्य...

October 27, 2024 7:09 PM

views 34

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी, असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीने आयोजित  अंशकालीन वार्ताहरांची कार्यशाळेत मुंबईत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ...

October 27, 2024 2:00 PM

views 35

भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ प्रवेशद्वाराचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या दहा वर्षात भूमीबंदरांचा जो विकास झाला आहे, त्यामुळे  शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि  साहित्य यांच्यामधील आदानप्रदानात भर पडत आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेत्रापोल या भारत-बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या ‘मैत्रीद्वार’ य...

October 27, 2024 1:56 PM

views 21

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाही...

October 26, 2024 8:02 PM

views 45

दुर्गम भागातल्या नागरिकांना मतदान करता यावं यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्गम भागातल्या आणि योग्य संपर्क यंत्रणा नसलेल्या नागरिकांना मतदान करता यावी यासाठी  ९१५  मतदान केंद्रं उभारण्यात येणार असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. अशा प्रकारच्या मतदान केंद्रांना शॅडो मतदान केंद्रं असं म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्य...

October 26, 2024 8:43 PM

views 45

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत-राष्ट्रपती

सगळ्या डॉक्टरनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातली काही वर्ष  ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी व्यतित करावीत असं आवाहन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. छत्तिसगड इथं नवा रायपूर इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आयुषच्या पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या.  छत्तिसगडसारख्या राज्यात न संपणारा औषधी वनस्पतीं...

October 26, 2024 7:58 PM

views 30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला अजित पवार यांनी दाखवला हिरवा झेंडा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष एलईडी व्हॅन तयार केली असून या माध्यमा...