October 29, 2024 10:37 AM

views 40

सोनं-चांदी खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करावी, भारतीय मानक ब्युरोचं आवाहन

धनत्रयोदशीनिमित्त सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्कची खात्री करावी असं आवाहन भारतीय मानक ब्युरोनं केली आहे. धनत्रयोदशीला या मौल्यवान धातूंची खरेदी करण्याची प्रथा आहे, त्या पार्श्र्वभूमीवर ग्राहकांना हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचं महत्त्व पटवून देण्याचा उद्देश असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आ...

October 29, 2024 11:16 AM

views 23

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केलं. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3259 उमेद...

October 29, 2024 1:30 PM

views 17

झारखंड विधानसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदानही येत्या २० नोव्हेंबरला होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी आतापर्यंत ६३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या या अर्जांची छाननी होणार असून १ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतील. ...

October 29, 2024 1:37 PM

views 23

अवैधरित्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या प्रणालींविरुद्ध सावधगिरीचा इशारा

दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून, अवैधरित्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या प्रणालींविरुद्ध भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित सायबर गुन्हेगार, हवाला व्यवहार आणि तत्सम अवैध आर्थिक व्यवहारांसाठी अशा बँक खात्यांचा वापर करतात. गुजरात आण...

October 29, 2024 10:22 AM

views 10

बडोद्यामध्ये भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

गुजरातमधील बडोदा इथं काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीवेळी भारत आणि स्पेन यांच्यात रेल्वे वाहतूक, सीमाशुल्क, आणि गुंतवणुकीशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले. तसंच २०२६ हे वर्ष भारत-स्पेन यांच्यातलं सांस्कृतिक, पर्यटन ...

October 29, 2024 1:42 PM

views 35

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान अंतिम सामन्याला अहमदाबादमध्ये प्रारंभ

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आधीचे एक एक सामने जिंकून बरोबरी साधली असल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील.  न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलं...

October 29, 2024 9:41 AM

views 22

भाजपाचा आपल्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय 

भाजपानं त्यांच्या कोट्यातल्या ४ जागा मित्रपक्षांना द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यात बडनेराची जागा युवा स्वाभिमान पार्टी, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिनाची जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीला आणि शाहुवाडीची जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला दिली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षाचे राष्ट्र...

October 29, 2024 9:41 AM

views 39

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉक्टर संतुक हंबर्डे यांना उमेदवारी घोषित केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्यामुळे नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित केली आहे. र...

October 28, 2024 8:45 PM

views 42

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन

गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातला खाजगी क्षेत्रातला प...

October 28, 2024 8:07 PM

views 11

जम्मूच्या अखनूर विभागात लष्कराच्या विशेष दलांनी राबवलेल्या मोहिमेत  एक दहशतवादी ठार

जम्मूच्या अखनूर विभागात बत्तल गावात लष्करी ॲम्ब्युलन्सवर आज सकाळी गोळीबार करणाऱ्या घुसखोरांच्या गटाला नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराच्या विशेष दलांनी राबवलेल्या मोहिमेत  तीन पैकी एक दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून हत्यारं जप्त करण्यात आली.