November 1, 2024 9:48 AM

views 8

‘एक राष्ट्र एक नागरी संहिते’च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू – प्रधानमंत्री

  'एक राष्ट्र एक नागरी संहिता' म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या दिशेने देश वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरदार पटेल यांचं दीडशेवं जयंती वर...

November 1, 2024 9:41 AM

views 14

आपलं सरकार एक इंच जमीनिसाठीदेखील तडजोड करणार नाही- प्रधानमंत्र्यांचा निर्धार

गुजरातमधील कच्छ येथील खाडी भागातील लक्की नाला इथे काल प्रधानमंत्री, सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. सीमेवरील एक इंच जमीनिसाठीदेखील कोणतीही तडजोड न करणारं सरकार आज सत्तेत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.   या सरकारची धोरणं, सशस्त्र दलांच्या निश्चय आणि उद...

October 31, 2024 2:59 PM

views 21

नवी मुंबईत गॅस सिलिंडरच्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू

नवी मुंबईतल्या उलवे इथं काल संध्याकाळी उशिरा तीन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला. दुकानाचा मालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

October 31, 2024 2:57 PM

views 27

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दिनाचे कार्यक्रम

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जगदीप धनखड यांनी आज सकाळी पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या एकता नगर इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं जाऊन सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं.  नवी दिल्ली...

October 31, 2024 2:54 PM

views 46

काँग्रेस नेते रवी राजा यांंचा भाजपात प्रवेश

महायुतीचे तिन्ही पक्षांकडून बंडखोरांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अर्ज परत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांंनी आज भाजपात प्रवेश केला, तेव्हा फडणवीस बोलत होते. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला होईल. रवी राजा यां...

October 31, 2024 2:48 PM

views 20

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार प्रदान

विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशात कार्यरत केंद्रीय सशस्त्र पोली दल, आणि केंद्रीय पोलीस संघटनांच्या ४६३ कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं प्रदान करण्यात आली. तपास, विशेष मोहीम, फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात सर्वोत्तम कार्य, उच्च नैतिक मूल्य जपल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी ...

October 31, 2024 2:45 PM

views 36

अयोध्येत ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या उजळून सातवा गिनेस विश्वविक्रम

उत्तर प्रदेश सरकारनं काल उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या लावून सातवा गिनेस विश्वविक्रम नोंदवला. रामजन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव होता. काल शरयूच्या घाटांवर एकाच वेळी १ हजार १२१ बटूंनी आरतीही करून आणखी एक विक्रम केला. अयोध्येतला हा ...

October 31, 2024 1:59 PM

views 31

आगामी २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची – प्रधानमंत्री

पुढच्या २५ वर्षांत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकता अतिशय महत्त्वाची असून फुटीरतावादी शक्तीपासून सावधान राहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने गुजरातमधल्या केवडिया इथं राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमाला ते संबोधित...

October 31, 2024 1:51 PM

views 31

देशभरात दीपावलीचा उत्साह

देशभरात आज दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी पणत्या लावून, आकाशकंदिल लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण हा आनंद...

October 30, 2024 5:41 PM

views 44

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं, फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आजपर्यंत होती. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणा...