November 2, 2024 2:32 PM

views 13

बोट्सवानाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून ड्यूमा बोको यांची निवड

  दक्षिण अफ्रिकेतल्या बोट्सवानाचे, सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून ड्यूमा बोको निवडून आले आहेत.तिथल्या मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप आलेली नाही, मात्र डेमोक्रेटिक चेंज पक्षानं संसदेत सर्वाधिक ३४ जागा जिंकल्या असून, विद्यमान सत्ताधआरी बोत्सवाना डेमोक्रेटिक पक्षाला चार जागाच जिंकता आल्या आहेत. मावळते राष...

November 2, 2024 2:59 PM

views 33

स्पेनमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत 205 जणांचा मृत्यू

स्पेनमधे मुसळधार पावसानं आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 205 झाली आहे. स्थानिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. पुरात बेपत्ता झालेल्या लोकांचा स्पेनमधे मुसळधार पावसानं आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २०५ वर पोहोचल...

November 2, 2024 2:26 PM

views 14

१९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र ...

November 2, 2024 3:02 PM

views 26

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर, आता या टप्प्यात तिथे ५२८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. या टप्प्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बत्तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तिथे पहिल्या टप्प्यासाठी येत्या १३ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २...

November 2, 2024 1:41 PM

views 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांनी दूरध्वनीवरून एकमेकांशी चर्चा केली आहे. या चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर तसंच पश्चिम आशियातल्...

November 2, 2024 1:38 PM

views 6

उत्तराखंडमधल्या गंगोत्री धाम मंदिराचे दरवाजे आजपासून विधीपूर्वक बंद

उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले आहेत. अन्नकूट उत्सवानिमित्त आज दुपारी सव्वा बारा वाजता अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले.   दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे...

November 2, 2024 10:15 AM

views 9

भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सैन्याचा वज्र प्रहार सराव आजपासून सुरू होणार

भारत अमेरिका यांच्या 15व्या संयुक्त लष्करी सराव वज्र प्रहारसाठी भारतीय सैन्य दल काल रवाना झालं. हा सराव आजपासून सुरू होणार असून 22 नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत आयडाहो इथं होईल. गेल्या वर्षी हा सराव भारतात मेघालयातल्या उमरोई इथं डिसेंबरमध्ये आयोजित कऱण्यात आला होता.   संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या मा...

November 2, 2024 10:00 AM

views 35

पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे आज विशेष महत्त्व

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणामध्ये आज बलिप्रतिपदा अर्थात विक्रम संवत्सराचा पाडवा साजरा होतो आहे. पती-पत्नीच्या नात्यात दिवाळीच्या पाडव्याचे विशेष महत्त्व असून व्यापारी वर्गाच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातही आजपासून होते. कृषीवलांच्या संस्कृतीमध्येही बळीराजाची आगळी महती आहे. या काळात गावाग...

November 2, 2024 9:49 AM

views 24

मुंबईत न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर

मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर आहे. काल दिवसअखेर भारताच्या 4 बाद 86 धावा झाल्या होत्या.   शुभमन गिल 31 आणि ऋषभ पंत 1 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद...

November 2, 2024 9:46 AM

views 27

दिवाळी मुहूर्तावर शेअरबाजारात सकारात्मक वृद्धी

दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबई शेअर बाजाराला काल गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संवत 2081 च्या शुभमुहूर्तावर काल मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले. विशेष व्यापार सत्रात काल मुबंई शेअर बाजाराचा निर्देशांक 335 अंकांने वाढून 79 हजार 724 वर बंद झाला तर राष्ट्रीय ...