November 3, 2024 4:00 PM

views 34

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजता दिल्लीत हवेचा निर्देशांक ३७९ इतका नोंदवला गेला. पुढचे २ ते ३ दिवस दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात धुकं आणि धुराचा पातळ थर राहील, असा अंदाज हवामा...

November 3, 2024 3:58 PM

views 24

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ तारखेला नागपूरात संविधान संमेलनाला उपस्थित राहणार

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते रा...

November 3, 2024 3:57 PM

views 9

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण ...

November 3, 2024 11:44 AM

views 22

सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप – एनएलएसटी उभारणार

सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप – एनएलएसटी उभारण्याची तयारी करत आहे. या प्रकल्पाचं  नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यमकरत आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंत...

November 3, 2024 11:45 AM

views 21

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सुरू

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सरकारनं  सुरू केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या - वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने, व्याघ्र प्रकल्पातल्या राखीव भागात झालेल्या दहा हत्तींच्या मृत्यूच्या चौकशीकरता एक पथक तयार केलं  आहे. हे पथक या प्रकरणाची ...

November 3, 2024 11:37 AM

views 35

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी आता तीन दिवस शिल्लक असून तिथे निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या  उमेदवार कमला हॅरीस यांनी उत्तर कॅरोलिना आणि वर्जिनिया या निवडणुकीत महत्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये काल ठिकठिकाणी प्रचारसभा घेत...

November 3, 2024 11:35 AM

views 18

देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 65 व्या स्थापना दिवस समारंभात ते काल बोलत होते. भारतीय तरुणांना 'विकसित भारत' हा दृ...

November 3, 2024 11:24 AM

views 31

स्पेनमधील पूरस्थिती हाताळण्यासाठी आणखी पाच हजार सैनिक आणि पोलिस अधिकारी तसंच नागरी रक्षकांना तैनात

स्पेनमधील वॅलेन्शिया प्रदेशातील पूरस्थिती हाताळण्यासाठी स्थानिकांच्या रोषानंतर प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी आणखी पाच हजार सैनिक आणि पाच हजार पोलिस अधिकारी तसंच नागरी रक्षकांना तैनात केलं आहे. दरम्यान सतराशे सैनिक याआधीच शोध आणि बचाव कार्य करत आहेत.  भूमध्य समुद्रावरील हवामानाच्या परिस्थितीमुळे स...

November 2, 2024 8:31 PM

views 28

भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु

भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु झाली असल्याचं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सैन्य मागं घेण्याबाबात गे...

November 2, 2024 8:29 PM

views 32

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांवरुन भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी तिथल्या राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीसमोर केलेल्या आरोपाबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीतल्या कॅनेडीयन उच्चा युक्तालयातल्या प्रतिनिधीला काल बोलावून याबाबत निषेध नोंदवल...