November 4, 2024 1:13 PM
22
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्र्यांच्या आज दोन प्रचारसभा
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार विकासात खोडा घालत असल्याचा आरोप गढवा इथल्या सभेत मोदी यांनी केला. विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्य...