November 5, 2024 1:09 PM

views 23

कॅनडामध्ये फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध

  कॅनडामध्ये काल ओंटारियोमधल्या ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हल्ल्याद्वारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे हा भ्याडपणा आहे.   अशा घटनांमुळे भारताचा स...

November 5, 2024 1:07 PM

views 16

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १४० उमेदवार रिंगणात

  महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १४० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते; उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज माग...

November 5, 2024 10:45 AM

views 32

जागतिक सॉफ्ट टेनिस अजिंक्य पद स्पर्धेत भारताला रौप्य पदक

चीन मधल्या जिंगशान इथ सुरू असलेल्या जागतिक सॉफ्ट टेनिस अजिंक्य पद स्पर्धेत 21 वर्षाखालील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या तनुश्री पांडे हिने रौप्य पदक पटकावल आहे. चीनच्या सीयंग मीन यू हिच्या बरोबर तिचा सामना झाला, त्यात तिला 3-4 गुणाने पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ती रौप्य पदकाची मानकरी ठर...

November 5, 2024 10:36 AM

views 24

छटपूजेच महापर्व आजपासून सुरू

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सूर्य नारायणच्या छट पूजेच महापर्व आजपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज नहाय खाय हा पूजा विधी, उद्या खरना विधी, गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्त पूजा तर शुक्रवारी पहाटे सुर्योदयाला पूजा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करून या महापर्वाची सांगता हो...

November 5, 2024 10:20 AM

views 38

जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय 50 प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

लंडन एक्ससेल इथ आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय पर्यटन मंत्रालाय सहभागी होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विमान कंपन्या आणि पर्यटन व्यवसायातील कंपन्यांचे प्रतिनिधी मिळून एकंदर 50 जणांचं भारतीय प्रतिनिधि म...

November 4, 2024 8:29 PM

views 18

कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताकडून निषेध

कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. कॅनडामधल्या  भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने  तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारव...

November 4, 2024 8:21 PM

views 34

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवोदित दिग्दर्शकाचे पदार्पणातले चित्रपट अशी नवी श्रेणी सुरु

५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवोदित दिग्दर्शकाचे पदार्पणातले चित्रपट अशी नवी श्रेणी सुरु होत आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान  गोव्या होणाऱ्या इफ्फी महोत्सवात या श्रेणीत प्रदर्शित करण्यासाठी ५ चित्रपटांची निवड झाली आहे. त्यात नवज्योत बांदिवडेकर दिग्दर्शित “घरत गणपती” चित्रपटाचा समावे...

November 4, 2024 8:15 PM

views 16

तीन राज्यातल्या पोटनिवडणुकांसाठी मतदानाच्या तारखेत बदल

केरळ, पंजाब आणि उत्तरप्रदेशातल्या १४ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलली आहे. पलक्कड, डेरा बाबा नानक, चब्बेवाल,गिद्देरबाहा, बर्नाला, मीरपूर, कुंदर्की, गाझियाबाद, खैर,कऱ्हाल, सिशामाऊ, फुलपूर, कटेहारी आणि मझवा या मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबरला मतदान हो...

November 4, 2024 8:12 PM

views 28

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली – प्रधानमंत्री

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधल्या गढवा इथं केली. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

November 4, 2024 8:07 PM

views 24

राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी ‘या’ नावांची चर्चा

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं पाठवण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य स...