November 6, 2024 11:14 AM

views 38

अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान आणि मतमोजणी सुरू

अमेरिकेत मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. सहा राज्यांमध्ये मतदान पूर्ण झालं आहे. इंडियाना, केंटुकी, व्हर्मॉंट, व्हर्जिनिया, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही राज्यांमध्ये मतमोजणीही सुरू आहे. प्राथमिक कलांनुसार इंडियाना, पश्चिम व्हर्जिनिया, फ्...

November 6, 2024 11:12 AM

views 23

बांदिपोरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

बांदिपोरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. उत्तर काश्मीरमधील बंदिपोराच्या जंगलात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल रात्री लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्त मोहिम सुरू केली. लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार स...

November 6, 2024 11:10 AM

views 20

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपम...

November 6, 2024 11:07 AM

views 31

छटपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस, बिहारमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था

छटपूजा उत्सवाचा आज दुसरा दिवस असून त्यासाठी बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. आज खरना विधी होणार आहे. सूर्य आणि छटी मैय्या यांची पूजा केल्यानंतर भाविक खीर आणि रोटी यांचं सेवन करतील आणि खरनानंतर 36 तास उपवास पाळला जाईल. विविध घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नद्यांच्या किनाऱ्य...

November 6, 2024 11:04 AM

views 16

नवनिर्वाचित हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 13 तारखेपासून होणार सुरू

नवनिर्वाचित हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन येत्या 13 तारखेपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाची पहिली बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होईल, असं हरियाणा विधानसभेच्या सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या अधिवेशनाची पूर्व तयारी सुरू असून, कामकाज सल्लागार समितीची बैठकीत अधिवेशनातील कामकाजाची चर्चा ...

November 6, 2024 11:02 AM

views 27

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून केलं बडतर्फ

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोर म्हणून उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रमाकुमारी, कुकुमदेवी, जुलीदेवी, बलवंतसिंह, बांकेबिहारी यांच्यासह तीस जणांना बडतर्फ करण्यात आलं...

November 6, 2024 2:09 PM

views 14

पुढील वर्षात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सौदी अरेबियातील जेद्दाह इथं 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव

आगामी IPL चे लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातल्या जेद्दाहमध्ये होणार आहेत. BCCI ने काल ही घोषणा केली. ११६५ भारतीय आणि ४०९ परदेशी असे एकूण १ हजार ५७४ खेळाडू या लिलावात सहभागी होणार आहेत. प्रत्येक फ्रँचाइसीला एकूण २५ खेळाडू निवडता येतील. सुमारे साडे सहाशे कोटी रुपयांची उलाढाल यंदा होण्याची शक...

November 6, 2024 10:50 AM

views 20

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केलं दुःख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिन्हा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बिहार कोकिळा नावानं ओळखल्या जाणाऱ्या सिन्हा यांनी आपल्या लोकगीतांनी देशात आणि परदेशातही आध्यात्मिक वातावरण तयार केलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. सिन्हा यांची मैथिली आणि ...

November 6, 2024 2:08 PM

views 22

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. बिहारमधल्या लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. नवी दिल्लीतल्या एम्समध्ये काल रात्री त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्...

November 6, 2024 10:26 AM

views 21

जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर

जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या ९७१ गावांपैकी ४६२ गावांमध्ये ५० पैशापेक्षा कमी, ५०९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. परतूर तालुक्यातलं राणीवाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क...