November 6, 2024 1:54 PM

views 11

कर्नाटकचे मुख्यमंत्री मुडा घोटाळ्याप्रकरणी मैसुरूमधल्या लोकायुक्त पोलिसांसमोर झाले हजर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आज मुडा घोटाळ्याप्रकरणी मैसुरूमधल्या लोकायुक्त पोलिसांसमोर हजर झाले. मैसुरू विकास प्राधिकरणानं याप्रकरणी सिद्दरामय्या, त्यांची पत्नी आणि इतरांच्या विरोधात फसवणूक, भ्रष्टाचार आदी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात मिळालेली जमीन ईडीच्या तक्रारीनंतर सिद्दरामय्या यांच्य...

November 6, 2024 1:51 PM

views 17

तेलंगणातल्या नागरिकांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक आणि जातनिहाय सर्वेक्षण आजपासून सुरू

तेलंगणातल्या नागरिकांचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक आणि जातनिहाय सर्वेक्षण आजपासून सुरू झालं. घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करण्यासाठी १ लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य नियोजन आयोगाच्या अखत्यारीत महिनाअखेरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्र...

November 6, 2024 1:48 PM

views 15

मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू

मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्पात १० जंगली हत्तींचा मृत्यू झाला होता. हत्तींनी मोठ्या प्रमाणात खराब झालेली कोडो वनस्पती खाल्ल्यानं त्यांचा मृत्यु झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. नमुन्यांमध्ये सायक्लोपियाझोनिक आम्ल आढळून आलं असल्याचं वनसंरक्षक अधिकार्‍यांनी सांगितलं.

November 6, 2024 1:47 PM

views 27

कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

कृषी क्षेत्राला विना अडथळा कर्ज देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. यासंदर्भात सर्व सरकारी बँका, नाबार्ड आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत केंद्रीय वित्त सेवा सचिव एम. नागाराजू यांनी हे निर्देश दिले. या कर्जवितरणासाठी दिलेली उद्दिष्ट चालू आर्थिक वर्...

November 6, 2024 1:44 PM

views 9

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान ब्लॉक कोसळल्याने ३ मजुरांचा मृत्यू

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान काल ३ काँक्रीटचे ब्लॉक कोसळल्यानं ३ मजुरांचा मृत्यू झाला आणि १ जण जखमी झाला. आनंद जिल्ह्यात माही नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलासाठी हे ब्लॉक वापरले जात होते.मृतांच्या वारसांना २० लाख रुपयांची मदत दिली आहे. याप्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल...

November 6, 2024 3:31 PM

views 27

विधानसभा निवडणुकीसाठीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आज प्रसिद्ध झाला. जवळपास ५० मतदारसंघनिहाय जाहीरनाम्यांसह सर्वंकष जाहीरनामाही प्रकाशित करण्यात आला. अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील ...

November 6, 2024 3:32 PM

views 23

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक असलेली ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मतं मिळवण्यात ते थोड्याच वेळापूर्वी यशस्वी ठरले. J D वान्स हे त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसा...

November 6, 2024 1:29 PM

views 29

मनदीप जांगराने पटकावलं जागतिक बॉक्सिंग महासंघाच्या स्पर्धेचं विश्वविजेतेपद

भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा यानं जागतिक बॉक्सिंग महासंघाचं सुपर फेदरवेट विश्वविजेतेपद पटकावलं आहे. त्यानं काल ब्रिटनच्या कोनोर मॅकिन्टोशचा १०-० असा पराभव केला. मनदीप कोणत्याही प्रो-बॉक्सिंग प्रकारात विश्वविजेता होणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. २०१४ मधे त्यानं ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक ...

November 6, 2024 1:17 PM

views 35

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडून १० वचनांची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापूर इथल्या सभेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. या सभेत त्यांनी १० वचनांची घोषणा केली. यात लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शनधारकांना ए...

November 6, 2024 2:05 PM

views 38

केंद्र सरकारतर्फे आजपासून साजरा करण्यात येतोय जल उत्सव

जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून पंधरा दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. नीती आयोगातर्फे या उपक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्यानं ...