November 7, 2024 6:13 PM

views 21

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १३ ते १८ नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली  काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक आज झाली, त्यावेळी चेन्नीथला यांनी ही माहिती द...

November 7, 2024 3:10 PM

views 16

भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे उद्यापासून १६४ विशेष गाड्या चालवणार आहे. यादृष्टीनं रेल्वेनं सुमारे ४७६ गाड्यांचं नियोजन केले आहे. दरम्यान मागच्या छत्तीस दिवसांमध्ये ४ हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवल्या, ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. या महिन्याच्या ४ ता...

November 7, 2024 6:14 PM

views 146

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबई इथून आपला वचननामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं. संस्कार, अन्नसुरक्षा, महिला, आरोग्य, शिक्षण, पेन्शन, शेतकरी, वंचित समूह, उद्योग तसंच मुंबई...

November 7, 2024 4:58 PM

views 7

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. &nbsp...

November 7, 2024 1:48 PM

views 7

ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

'बिहार कोकिला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटणा इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. माजी केंद्रीय मंत्री राम कृपा यादव आणि अश्वनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिका शारदा सिन्हा यांचं ...

November 7, 2024 1:42 PM

views 11

वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण

वन रँक वन पेन्शन योजना एकाच श्रेणीत सेवानिवृत्त झालेल्या सर्व सैनिकांना समान निवृत्ती वेतन देणारी आहे. असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. सेवानिवृत्तीची तारीख गृहित न धरता हे निवृत्तीवेतन लागू केलं जात असल्याने त्याचा फायदा भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांना मिळत असतो. वन रँक वन पेन्शन य...

November 7, 2024 1:37 PM

views 4

भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश कुमार यांच्याकडून राज्यात विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

मतदारांपर्यंत मतदानाच्या चिठ्या वेळेवर द्याव्यात. मतदारयादीसंबधिच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करावा अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिरदेश यांनी दिल्या ते आज संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील...

November 7, 2024 1:21 PM

views 24

निवडणुकीत विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या एकसंध प्रगतीसाठी सत्तेचं शांततापूर्वक हस्तांतरण केलं जाईल असं ते म्हणाले. ज्यो बायडन आज देशाला उद्देशून आपला संदेश देणार असल्याचंही व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. उपराष्ट्राध्यक्ष व या न...

November 7, 2024 11:03 AM

views 16

जर्मनीचे अर्थमंत्री ख्रिस्टियन लिंडनर यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी

जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी अर्थमंत्री ख्रिस्टियन लिंडनर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. युतीतील सहकाऱ्यांबरोबर वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शोल्झ यांनी हा निर्णय काल पत्रकार परिषदेत जाहीर केला. बुंडेस्टॅग या जर्मन संसदेत पुढच्या वर्षी पंधरा जानेवारीला विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्...

November 7, 2024 10:57 AM

views 16

इस्राईलवर हेजबोलाननं केला दहा क्षेपणास्त्रांचा मारा

हेजबोलानं काल मध्य आणि उत्तर इस्राईलवर दहा क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यातलं एक क्षेपणास्त्र तेल अविवजवळच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडल्याचं इस्राईलनं म्हटलं आहे.   हे क्षेपणास्त्र रिकाम्या पार्किंग भागात पडल्यामुळे त्यात कोणी जखमी झालं नाही. दरम्यान, लेबनॉननं इस्राईलच्या हल्ल्या...