November 7, 2024 1:48 PM

printer

ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

‘बिहार कोकिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटणा इथं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार झाले. माजी केंद्रीय मंत्री राम कृपा यादव आणि अश्वनी कुमार चौबे यावेळी उपस्थित होते. सांस्कृतिक क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिका शारदा सिन्हा यांचं मंगळवारी नवी दिल्ली इथं निधन झालं

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.