November 8, 2024 8:31 PM
11
मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री ज्युएल ओराम यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं होणाऱ्या पूर्वोत्तर आदिवासी महोत्सवाचं उदघाटन झालं. ८ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आदिवासी संस्कृतीच्या, कलाकुसरीच्या तसंच खाद्य पदार्थांच्या जिनसा प्रदर्शित केल्या जाणार असून त्या माध्यमातून या समाजाची संस्कृती जोपासण्याचा तस...