November 9, 2024 7:57 PM
6
भाजपाचं नेतृत्व केवळ बड्या भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
भाजपाचं नेतृत्व केवळ बड्या भांडवलदारांच्या हिताचा विचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. झारखंडमधल्या धनबाद जिल्ह्यातल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. देशात अनुसूचीत जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या सर्वात जास्त असूनही त्यांना सरकारी संस्थांमध्ये पुरेसं प्र...