November 11, 2024 10:48 AM

views 40

दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेनं काल गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारतानं केलेल्या 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 19 षटकांतच 7 गडी गमावून 128 धावा पूर्ण केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 47 धावांवर नाबाद राहत लक्षणीय खेळी खेळली....

November 11, 2024 10:33 AM

views 15

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेला आजपासून बिहारमधील राजगीर इथं सुरुवात

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक 2024 स्पर्धेला आजपासून बिहारमधील नालंदा इथल्या राजगीर इथं सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होईल. या स्पर्धा दहा दिवस चालणार आहेत, असं बिहार क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी आकाशवाणी बोलताना सा...

November 11, 2024 10:30 AM

views 24

झारखंडमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

झारखंडमध्ये, राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल गुमला आणि बोकारो इथं जाहीर सभांना संबोधित ...

November 11, 2024 9:49 AM

views 50

नांदेड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, मुद्देमालासह अवैध दारु जप्त

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा उत्पादन शुल्क विभागानं गेल्या तीन दिवसात धडक कारवाया करुन आठ लाख १७ हजार ३० रुपयांच्या मुद्देमालासह अवैध दारु जप्त केली. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया मुक्त आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे आण...

November 11, 2024 9:32 AM

views 26

दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

परभणी शहराजवळ वसमत महामार्गावरव दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. एकनाथ घुगे हे पत्नी शुभांगी आणि मुलगा समर्थ यांच्यासह परभणी इथून हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या अंजनवाडी गावाकडे दुचाकीवर जात असताना विना नंबरच्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगा...

November 11, 2024 9:27 AM

views 7

भाजपचे खासदार धनंजय महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचार सभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजपाचे खासदार धनंजय महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.  

November 11, 2024 9:14 AM

views 53

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक ठिकाणी गृहमतदान सुविधा उपलब्ध

भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सांगली जिल्ह्यात नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली देत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी भारत निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. व...

November 11, 2024 9:03 AM

views 5

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना मिळालं ईट राइट स्थानक मानांकन

पुणे विभागातील पुण्यासह 10 रेल्वे स्थानकांना ईट राइट स्थानक मानांकन मिळालं आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीनं करण्याचं प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आलं आहे. प्रवासाला जातानं घरचंच पौष्टिक, आरोग्यदायी अन्न सोबत घ...

November 11, 2024 11:27 AM

views 18

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात सर्वत्र सुरळीतपणे पडली पार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी काल राज्यात सर्वत्र सुरळीतपणे पार पडली. राज्यातल्या 37 जिल्ह्यांमधील एक हजार तेवीस परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळेत ही परीक्षा झाली. एकंदर 3 लाख 29 हजार 346 परिक्षार्थी उपस्थित होते असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं...

November 11, 2024 2:32 PM

views 9

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्यानं, सर्व प्रमुख पक्षांनी तसंच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे.  केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आज नागपुरात ४ प्रचारसभा घेणार आहेत तर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदिया आणि मुंबईत प्रचार करणार आहेत. शिवसेनेच...