November 11, 2024 3:26 PM

views 20

भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे – उद्धव ठाकरे

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, मात्र भाजपाचे नेते ३७० कलमसारखे मुद्दे मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज वणी मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलत होते. मुंबईसह राज्यभरातले विविध प्रकल्प विशिष्ट उद्योगसमूहाला आंदण दिले जात असून...

November 11, 2024 3:17 PM

views 41

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती चित्ररथाचं आयोजन

स्वीप या मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या चित्ररथाला आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मतदानाची टक्केवारी ७५ ते ८० टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी या चित्ररथाचा उपयोग होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.   नंदुरबारम...

November 11, 2024 7:56 PM

views 29

काटोल ते नागपूर रस्त्याच्या कामाला मंजूरी – मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात कटोल इथं महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मेटमांजरा आणि भागातलं ८ किलोमीटरचं वनविभागानं अडवून ठेवलेल कामासाठी १५० कोटी रूपये वाढवून काटोल ते नागपूर रस्त्याचं कामाला मंजूरी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. यामुळे नागपूरवरून अमराव...

November 11, 2024 7:56 PM

views 18

काँग्रेसच्या २८ पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना प...

November 11, 2024 2:26 PM

views 16

श्री स्वामीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रधानमंत्र्यांनी केलं संबोधित

भारतीय तरुणांच्या क्षमतेकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून जागतिक नेत्यांना भारतीय तरुणांनी त्यांच्या देशात काम करण्याची अपेक्षा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे वडताल इथं श्री स्वामीनारायण मंदिराच्या २००व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी आज सकाळी दूर...

November 11, 2024 2:17 PM

views 6

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना जिंकले

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲरिझोना राज्य जिंकलं आहे. ११ इलेक्टोरल मतं असलेलं ॲरिझोना हे निकाल जाहीर करण्यासाठीचं शेवटचं राज्य होतं. ५ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी जिंकलेली पेनसिल्व्हिनिया, विस्कॉन्सिन, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, नेवाडा आणि जॉर्जिया ...

November 11, 2024 2:13 PM

views 30

महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाती-धर्माच्या प्रचाराला न भुलता विकासाचं राजकारण करणाऱ्यांना मत द्या असं आवाहन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते काल नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. महायुती सत्तेत आल्यावर मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च सरकार करेल, असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं. व...

November 11, 2024 2:08 PM

views 28

रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन आज रात्री इटलीत तुरिन येथे टेनिस एटीपी स्पर्धेत खेळणार

भारताचा आघाडीचा खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन आज रात्री इटलीत तुरिन इथं टेनिस एटीपी स्पर्धेत खेळणार आहेत. साखळी फेरीत पहिल्या लढतीत भारत-ऑस्ट्रेलियन जोडीचा सामना इटलीच्या अँड्रिया वावासोरी आणि सिमोन बोलेली या जोडीशी आज रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे. स...

November 11, 2024 2:05 PM

views 23

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात करणार श्रीलंकेचा दौरा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं शिष्टमंडळ पुढील आठवड्यात आर्थिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या आढाव्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख पीटर ब्रेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ श्रीलंकेची आर्थिक धोरणं, सुरू असलेल्या सुधारणांवरील प्रगती आणि मागील करारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल. ...

November 11, 2024 2:03 PM

views 21

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच दूरध्वनीवरुन चर्चा केली. युक्रेन विरुद्धच्या युद्धात आणखी आक्रमकता नको, असा सल्ला ट्रम्प यांनी पुतीन यांना दिला. या मुद्द्यावर रशियासोबत आणखी चर्चा करण्याची तयारी ट्रम्प यांनी दाखवली. बुधवारी ट्रम्प ...