November 18, 2024 1:20 PM

views 29

महायुतीमुळे ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्...

November 18, 2024 9:56 AM

views 26

माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशमधील अंतरिम सरकार करेल – सल्लागार मुहम्मद युनूस

गेल्या ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर सध्या भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगला देशमधील अंतरिम सरकार करेल, असं बांगलादेशचे विद्यमान मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे. इथल्या अंतरिम सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ते देशाला स...

November 18, 2024 10:01 AM

views 31

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मणिपूरमधील स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा आजही नवी दिल्ली इथं स्वतंत्र बैठक घेणार असून एकंदर सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. काल मणिपूरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिनं आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश गृह मंत्र...

November 18, 2024 9:42 AM

views 21

झारखंड विधानसभा : निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर खासगी वाहनांवर बॅनर वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितलं. झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्र असून ३१ मतदान संघांमध्ये आज...

November 18, 2024 9:20 AM

views 15

गेल्या वर्षी झालेल्या जी-20 परिषदेत अपुरं राहिलेलं काम यंदाच्या परिषदेत होणार – अमिताभ कांत

ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या जी-20 परिषदेत भारतात गेल्या वर्षी झालेल्या जी-20 परिषदेत अपुरं राहिलेलं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे. गरिबी आणि उपासमार यांच्याविरुद्धचा लढा, महिलांचं सक्षमीकरण, सर्वसमावेशक विकास या विषयांवर गेल्या जी -20 परिषदेत चर्चा झाली ...

November 18, 2024 1:01 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये जी-२० शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज सकाळी या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते ब्राझिलला पोहोचले आहेत. तिथं मोदी यांचं भारतीय जनसमुदायानं उत्साहाने जोरदार स्वागत केलं. ब्राझिलमधल्या  रिओ डी जानिरो शहरात आयोजित जी-२० शिखर परिषदेला आज उपस्थित राहणार आहेत. शिखर परिषदेच्या निमित्...

November 18, 2024 10:02 AM

views 26

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशी...

November 18, 2024 10:02 AM

views 35

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपू...

November 17, 2024 8:15 PM

views 15

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी आदरांजली

पंजाब केसरी नावानं ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी देशानं आज त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त, पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या लालाजींच्या मूळ गावी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

November 17, 2024 8:09 PM

views 7

मणिपूरमध्ये, बिरेन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा नॅशनल पिपल्स पार्टीचा निर्णय

मणिपूरमध्ये, नॅशनल पिपल्स पार्टीनं एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. नॅशनल पिपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. राज्यातली सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून गेल्या काही दि...