November 25, 2024 6:46 PM

views 37

विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल

विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमं...

November 25, 2024 6:36 PM

views 26

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून ७५ वर्षे झाली आहेत हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल, असं ते म्हणाले. यावेळी प्र...

November 25, 2024 2:33 PM

views 35

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. बहुमत मिळवणाऱ्या आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्र...

November 25, 2024 2:26 PM

views 24

२०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात ५ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती पारदर्शक पद्धतीने झाल्याचं रेल्वेमंत्र्यांचं प्रतिपादन

संविधानाचा सन्मान केवळ संविधानाचं पुस्तक दाखवून होत नाही तर संविधानाचा सन्मान नतमस्तक होऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता . असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं महाराष्ट्रात नागपूर इथं आज अखिल भारतीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय मेळाव्यात ते म...

November 25, 2024 1:46 PM

views 33

भारताचा ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी दणदणीत विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला आहे. ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या. भारताकडून जसप्रित बुमराह,मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर वॉशिग्टन सुं...

November 24, 2024 7:53 PM

views 16

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन, दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांना विजेतेपद

चीनमधल्या शेनझेन इथं सुरु असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या अँडर्स ॲंटनसन तर महिला एकेरीत दक्षिण कोरियाच्या से यंग ॲन यांनी विजेतेपद पटकावलं.   अंतिम सामन्यात अँडर्स ॲंटनसन यानं इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्टीचा पराभव केला तर चिनीच्या फॅंग जी गाओ ला ॲनकडून  पर...

November 24, 2024 7:50 PM

views 10

ओदिशा भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार

ओदिशाला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला असून हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. नवी दिल्ली इथं आयोजित ओदिशा पर्व २०२४ या कार्यक्रमात ते बोलत होते. ओदिशाच्या आदिवासी समाजातली एक कन्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत,...

November 24, 2024 7:38 PM

views 18

ईव्हीएमचा प्रश्न मिटेपर्यंत बसपा कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही- मायावती

ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज जाहीर केलं. त्या लखनौ इथं पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होत्या. उत्तरप्रदेशात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुक...

November 24, 2024 7:09 PM

views 17

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना आणि राजपत्राच्या प्रती भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज राज्यपाल सी राधाकृष्णन यांना सादर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यात निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत...

November 24, 2024 6:56 PM

views 20

उत्तर प्रदेशात जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या प्रकरणावरून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यात जामा मशिदीचं सर्वेक्षण करण्याच्या प्रकरणावरून झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जामा मशीदीचं सर्वेक्षण करून येणाऱ्या पथकावर आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केली, अशी माहिती मोरादाबादचे पोलीस आयुक्त अंजनेय कुमार सिंह यांनी दिली. हिंसाचारात सहभागी असलेल्यां...