November 27, 2024 1:42 PM

views 29

इस्त्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धविराम लागू

इस्त्रायलनं लेबनॉनसह इतर भागात ६० दिवस युध्दविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर ही योजना आखण्यात आल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. युध्दविरामा संदर्भात इस्त्रायलच्या मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर केला गेला आहे. इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्ला दरम्यान ...

November 27, 2024 10:07 AM

views 21

८ वर्षाखालील जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिवीथ रेड्डीला सुवर्णपदक

इटलीमध्ये सुरू असलेल्या आठ वर्षाखालील जागतिक कॅडेट बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आठ वर्षांच्या दिवीथ रेड्डीनं सुवर्णपदकाला गवसणी घालत अजिंक्यपद पटकावलं. तेलंगणाच्या दिवीथ यानं, स्वकीय सात्विक स्नेवशीसोबत बरोबरी साधत ११ पैकी ९ गुण मिळवत ही कामगिरी केली. सात्विकने रौप्य तर चीनच्या झिमिंग गुओनं...

November 26, 2024 8:27 PM

views 36

लखनौ इथं सैद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु

लखनौ इथं आजपासून सुरू झालेल्या सैद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे आघाडीचे भारतीय खेळाडू सहभाग घेत आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने बाबू बनारसी दास मैदानावर होणार आहेत. पुढच्या महिन्याच्या १ तारखेला या स्पर्धेचा समारोप होईल. दरम्यान, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत...

November 26, 2024 8:01 PM

views 21

NIA: मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी

मणिपूरमधे अलिकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या ३ प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुरु केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने एनआयए कडे तपास सुपूर्द केल्यानंतर तिन्ही प्रकरणात नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या २१ आणि २२ नोव्हेंबरला एनआयएच्या पथकांनी घट...

November 26, 2024 7:51 PM

views 15

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज

बांग्लादेशात पोलिसांनी इस्कॉन पुंडरीक धामच्या चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या अनुयायांवर लाठीचार्ज केला आणि आवाजी बॉम्ब फोडले. आपल्या नेत्याच्या सुटकेची मागणी करण्यासाठी त्यांचे अनुयायी चितगाव न्यायालयाच्या आवारात जमले होते. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. अ...

November 26, 2024 7:44 PM

views 15

इडी: आयपीएल सामन्यांचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन सट्टेबाजीची चौकशी

क्रिकेट, आयपीएल सामन्यांचं केलं जाणारं बेकायदा प्रसारण आणि विविध ऑनलाईन  सट्टेबाजीची चौकशी इडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय करत आहे. त्याअंतर्गंत ईडीने २१९ कोटी रुपयांहून अधिक किंमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. राजस्थान, गुजरात, दमण आणि मुंबई इथं असलेली डीमॅट खाती, जमिनी,फ्लॅट्स आणि व्यावसायि...

November 26, 2024 7:42 PM

views 36

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक – प्रधानमंत्री

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर...

November 26, 2024 7:32 PM

views 19

कोळसा मंत्रालयाचे दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय

कोळसा मंत्रालयानं कोळसा धारण क्षेत्र अधिग्रहण आणि विकास दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय मागवले आहेत. या विधेयका संदर्भात प्रस्तावित सुधारणा कोळसा मंत्रालयाच्या coal.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 

November 26, 2024 7:45 PM

views 23

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम

भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध  कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी २६ नोव...

November 26, 2024 7:26 PM

views 14

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांची विविध क्वांटम स्टार्टअप्सची घोषणा

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विविध क्वांटम स्टार्ट अप्सची घोषणा केली. काही निवडक स्टार्ट अप्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतील आणि यातून व्यापरिकरणाला चालना मिळेल असं ते म्हणाले. क्वांटम मिशनची अंमलबजावणी...