November 27, 2024 1:08 PM

views 35

हिंद-प्रशांत प्रदेशात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

इटली इथे भरलेल्या जी सेव्हन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल सहभाग घेतला होता. हिंद-प्रशांत प्रदेशात नवीन भागीदारी, प्रश्न आणि संघर्ष या प्रमुख घटकांसह अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, असं जयशंकर या बैठकीत म्हणाले. या विषयाच्या ...

November 27, 2024 1:33 PM

views 18

बालविवाह मुक्त भारत अभियानाला आजपासून सुरुवात

विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंगभाव समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या  म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थ...

November 27, 2024 1:47 PM

views 9

४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा आज समारोप

४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचा आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं समारोप होणार आहे. विकसित भारत @२०४७ ही या वर्षीच्या व्यापार मेळाव्याची संकल्पना आहे. या वर्षीच्या व्यापार मेळाव्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड, तुर्की आणि यूएईसह अकरा देशां...

November 27, 2024 2:58 PM

views 32

तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा

फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या किनारी भागाला मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तसंच आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढचे तीन दिवस बंगालच्या उपसागरात, तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर न जा...

November 27, 2024 9:57 AM

views 24

भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं मंत्री राजीव रंजन सिंह यांचं प्रतिपादन

भारत जगभरातला सर्वात मोठा दूध उत्पादक असल्याचं प्रतिपादन मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काल दिल्लीतल्या कार्यक्रमात केलं. दिल्लीसह देशभरात काल राष्ट्रीय दुग्ध दिवस साजरा करण्यात आला. २०३० सालापर्यंत देशातलं पशुधन रोगमुक्त होण्यासाठी सरकार प्रयत्नशील ...

November 27, 2024 9:49 AM

views 32

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार झाला आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीमधला ३५ टक्क्यांहून अधिक वाटा रशियाचा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल दिली. नवी दिल्लीत काल फिपी तेल आणि वायू पुरस्कार सोहळ्यात पुरी बोलत होते. गेल्या...

November 27, 2024 9:45 AM

views 18

ब्रिटनच्या दुतावासातील अधिकाऱ्याची रशियाकडून हकालपट्टी

रशियानं, कथित हेरगिरीच्या आरोपानंतर ब्रिटनच्या दुतावासातील अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. हेरगिरी करण्याच्या उद्देशाने देशात प्रवेश कऱण्याच्या हेतूने जाणूनबुजून चुकीची माहिती दिली ज्यामुळे रशियाच्या कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांन...

November 27, 2024 9:39 AM

views 16

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, भारताचं बांग्लादेशला आवाहन

बांग्लादेशमधील हिंदू समुदाय आणि इतर अल्पसंख्याकांची शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी असं आवाहन भारतानं बांग्लादेश सरकारला केलं आहे. अल्पसंख्याकांच्या मुलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बांग्लादेश संमिलीत सनातन जागरण मंच चे प्रवक्ते प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काल त्यांना ...

November 27, 2024 10:06 AM

views 6

देशात १ कोटी निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा डिजीटल दाखला देण्याची प्रक्रिया पूर्ण

निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजीटल स्वरुपातील हयातीचा दाखला अर्थात DLCदेण्याच्या अभियानानं आतापर्यंत एक कोटी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल दिली. या अभियानामुळे ज्येष्ठांना सहज आणि सोप्या पध्दतीनं हयात...

November 27, 2024 9:24 AM

views 18

भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सहकार मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची – मंत्री अमित शाह

वर्ष २०२७ पर्यंत भारत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, आणि या गौरवशाली प्रवासात सहकार मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी बँक महासंघाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात शाह बोलत होते. विकासाच्या ...