November 27, 2024 8:26 PM

views 15

राज्यात सत्तास्थापनेबाबत अद्याप निर्णयाची प्रतीक्षा, मुख्यमंत्री आज भूमिका स्पष्ट करणार

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज ठाण्यात बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यासाठी आणि सरकार स्थापनेसाठी आपला कोणताही ...

November 27, 2024 6:10 PM

views 37

समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं – मंत्री अश्विनी वैष्णव

समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. लोकसभेत आज पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं तरी...

November 27, 2024 4:55 PM

views 6

वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित

मुख्यमंत्री सौर कृषी योजना २ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित झाला. या प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅट असून हा अकोला परिमंडळातला तिसरा प्रकल्प आहे. वीस एकर शासकीय जमिनीवर उभारलेला हा प्रकल्प ३३ केव्ही शेलू उपकेंद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे ३३ केव्ही...

November 27, 2024 4:31 PM

views 7

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातल्या पाच गोशाळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जमा केलेली गुरे न्यायालयाचा आदेश मिळालेला नसतानाही गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी बनावट हमीपत्र करुन विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची विक्री झाली. लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जण...

November 27, 2024 6:25 PM

views 15

भारतीय रेल्वेचं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचा उत्पादन खर्च प्रति डब्बा...

November 27, 2024 4:03 PM

views 27

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातल्या ८० कोटी लोकांना लाभ झाला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन बांभनिया यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. गरीब लाभार्थ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विनामूल्य अन्नधान्य वितरणाचा का...

November 27, 2024 2:32 PM

views 6

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप

५५ वा भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फि चा उद्या समारोप होत असून आज आदल्या दिवशी सुमारे ७० चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियम या चित्रपटाचाही  समावेश आहे. तपन सिन्हा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेमातून गोष्ट सांगण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीवर अर्जुन चक्रव...

November 27, 2024 1:27 PM

views 26

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तामिळनाडूच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून या दौऱ्यासाठी त्यांचं कोइम्बतूर विमानतळावर आगमन झालं. त्या उद्या वेलिंग्टन उटी इथल्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी निलगिरी इथल्या आदिवासींशी स...

November 27, 2024 1:23 PM

views 11

जम्मूकाश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर पोलिसांची छापेमारी

जम्मू काश्मिरमधल्या रजौरी, पूँछ, किश्तवर आणि उधमपूर जिल्ह्यातल्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर पोलिसांनी काल रात्री छापेमारी केली. यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रॉनिक सामान, कागदपत्र, रोख रक्कम, शस्त्र आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई...

November 27, 2024 1:16 PM

views 6

समुद्र किनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा उद्या सुरू होणार

देशातल्या समुद्र किनारी भागातल्या खनिज खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा केंद्र सरकारतर्फे उद्या सुरू होणार आहे. या टप्प्यात अरबी समुद्र, अंदमान समुद्रात पसरलेल्या १३ खनिज ठोकळ्यांचा समावेश असेल. हे ठोकळे बांधकामाला उपयुक्त ठरणारी वाळू, चुन्याची माती तसंच मिश्रधातूंच्या खड्यांपासून बनलेले आहेत. या खनिज...