December 5, 2024 7:19 PM

views 13

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धा : डी. गुकेश आणि डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या, यंदाच्या फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत, भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी  आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ गेम अन...

December 5, 2024 8:12 PM

views 30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज शपथ घेतली. मुंबईत आझाद मैदानात झालेल्या समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी फडनवीस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.    यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार...

December 5, 2024 7:13 PM

views 36

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा गारवा वाढला आहे. थंडीतला पाऊस आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलं आहे.  सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथंही...

December 5, 2024 7:08 PM

views 46

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८१० अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज ८१० अंकांची उसळी घेतली आणि तो  ८१ हजार  ७६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही  २४१  अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ७०८ अंकांवर बंद झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल...

December 5, 2024 7:07 PM

views 18

इस्रोच्या पीएसएलव्ही सी ५९ यानाचं यशस्वी प्रक्षेपण

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रोबा ३ उपग्रह घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही सी ५९ प्रक्षेपण यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. आकाशात झेपावल्यावर  १८ मिनिटांनी  हे यान त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचलं आणि  एकूण ५४५ किलो वजनाचे २ उपग्रह पृथ्वीपासून...

December 5, 2024 8:11 PM

views 28

७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विधानसभेचं विशेष अधिवेशन

राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं, यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहि...

December 5, 2024 8:09 PM

views 31

राज्यसभेत भारतीय वायुयान विधेयक २०२४ मंजूर

विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना देशाच्या आर्थिक, सामाजिक मूल्यांवर परदेशी संस्थांकडून दोषारोप होत असल्याचा मुद्दा राज्यसभेत शून्य प्रहरात भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी मांडला, त्यांना बोलण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीश धनखड यांनी अधिक वेळ दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी आक्षेप घेत गदा...

December 5, 2024 7:20 PM

views 19

६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सज्ज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता...

December 5, 2024 8:17 PM

रत्नागिरीत उद्यापासून ८ डिसेंबरपर्यंत संगीत कला महोत्सव

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात कलांगण आयोजित तिसरा संगीत कला महोत्सव उद्यापासून ८ डिसेम्बरपर्यंत रंगणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने होणाऱ्या या महोत्सवात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिम...

December 5, 2024 3:36 PM

views 41

महिला क्रिकेट – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव

महिला क्रिकेटमधे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत, आज ब्रिस्ब्रेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३५ व्या षटकातच १०० धावा करुन गारद झाला. मेगन स्कट हिनं पाच बळी घेतले. तर किम गर्थ, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सु...