January 2, 2025 7:23 PM

views 16

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ८० हजारांची पातळीही ओलांडली होती. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४३६ अंकांची वाढ नोंदवून ७९ हजार ९४४ अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान २४...

January 2, 2025 7:22 PM

views 46

‘महाराष्ट्र पोलीस दल’ देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचं राज्यपालांचं गौरवोद्गार

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज मुंबईत गोरेगाव इथं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचं निरीक्षण केलं आणि ...

January 2, 2025 7:16 PM

views 12

तुरुंगांसाठी नवीन दिशानिर्देश जारी

केंद्रीय गृहमंत्रालयानं तुरुंगांसाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. नवीन नियमावलीनुसार आता तुरुंग अधिकाऱ्यांना जाती आधारित भेदभाव, वर्गीकरण आणि विलगीकरण करता येणार नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि राज्यांना कारागृहातला जाती-आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांच्य...

January 2, 2025 7:14 PM

views 13

३ कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्हयातल्या बाभळेश्वर इथं कृषि विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. 

January 2, 2025 7:03 PM

views 40

मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यासाठी AIचा उपयोग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयात येणारे नागरिक, मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षाही भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचं काम पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्य...

January 2, 2025 7:35 PM

views 19

आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते.   या सुधारणा...

January 2, 2025 7:35 PM

views 42

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची सरकारची तयारी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली.   आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. य...

January 2, 2025 7:36 PM

views 13

‘हे’ चार खेळाडू यंदाच्या खेलरत्न पुरस्काराचे मानकरी

ऑलिंपिकमधे दोन पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, पॅरा ॲथलिट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रित सिंह यांना यंदाचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार,  तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणा...

January 2, 2025 8:36 PM

views 34

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेर सोपवण्याची विरोधी पक्षांची मागणी

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याबाहेरच्या यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

January 2, 2025 3:38 PM

views 528

अकोला जिल्ह्यात नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षर सर्वेक्षण मोहिम

केंद्र सरकारच्या नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात निरक्षर सर्वेक्षण मोहिम राबवण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात जवळपास १५ हजारांवर निरक्षर आढळून आले आहेत. या निरक्षरांना बाराखडी, पाढे पाठ करण्यासोबतच लिहिण्या-वाचनाचे धडे दिले जाणार आह...