January 7, 2025 3:03 PM

views 22

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असलेल्या गुंतवणुकीबाबत आणि विस्ताराबाबत प्रधानामंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. नाडेला यांच्याबरोबर तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञा...

January 7, 2025 11:18 AM

views 17

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या चार वर्षांतील भारत-अमेरिकेदरम्यानच्या जागतिक धोरणात्मक भागीदारीतील महत्त्वपूर्ण प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. विशेषत: तंत्रज्ञान, संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, स्वच्छ ऊर्जा, सेम...

January 7, 2025 11:14 AM

views 22

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांची तज्ज्ञांशी सल्लामसलत पूर्ण

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी, प्रतिनिधींशी सुरू असलेली अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत काल पूर्ण झाली. गेल्या वर्षी सहा डिसेंबरपासून ही सल्लामसलतींच्या फेऱ्या सुरू होत्या. शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ज्ञ, काम...

January 7, 2025 11:10 AM

views 21

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपतींनी केला तीव्र निषेध

छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. माओवाद्यांनी केलेल्या या आयइडी स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला; यामध्ये 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये तीन जिल्ह्यांत शोधमोहीम राबवून सुरक्षा य...

January 7, 2025 11:06 AM

views 13

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा दिला राजीनामा

कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी सत्ताधारी लिबरल पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. संध्याकाळी ओटावा इथं एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अनेक महिने संसद ठप्प राहिल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जोपर्यंत नव्या नेत्याची निवड होत नाही त...

January 7, 2025 11:02 AM

views 19

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये झाला 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये काल 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचा समारोप झाला. चार दिवस झालेल्या या कार्यक्रमात 640 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, आणि 194 प्रकल्प सादर करण्यात आले. हा कार्यक्रम बाल वैज्ञानिकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नवनिर्मितीला इथं नवी दिशा मिळते. ...

January 7, 2025 10:52 AM

views 8

जागतिक टेबल टेनिस स्टार 2025 स्पर्धेला कतारमधील दोहा येथे सुरुवात

जागतिक टेबल टेनिस स्टार 2025 स्पर्धेची सुरुवात काल कतारमधील दोहा इथं झाली. पुरुष एकेरी पात्रता फेरीमध्ये, भारताच्या अनिर्बन घोषने इराणच्या नवी शम्सचा 3-2 असा पराभव केला, स्नेहित सुरवज्जुलानं पायस जैनचा 3-1 असा, तर मानुष शाह यानं फ्रान्सच्या फ्लोरियन बोरासॉडचा 3-1 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्...

January 7, 2025 10:50 AM

views 19

दिल्ली, नोएडासह देशाच्या उत्तर भागात आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

देशात बिहार, दिल्ली नोएडा, आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा भूकंप जाणवला. नेपाळमधील लोबुचे पासून 93 किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये या भूकंपाची 7 पूर्णांक 1 रिख...

January 7, 2025 10:37 AM

views 21

केंद्रीय अन्वेषण विभागाने विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार प्रारंभ

केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी येणाऱ्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारतपोल पोर्टल च्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामध्ये रेड नोटिस जार...

January 7, 2025 10:29 AM

views 30

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने पुण्यात उद्यापासून तृणधान्य महोत्सवाचं आयोजन

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात तृणधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत महोत्सव होणार असून यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्प...