January 7, 2025 2:43 PM

views 48

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणू संदर्भात सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण नाही – डॉ . विपीन इटनकर

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकाऱयां सांगितलं. महाराष्ट्रात नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज प्रसार माध्यमांना सांगितलं. संशयित नमुने आयसीएमआर एनआयव्ही कडे पाठवले अ...

January 7, 2025 2:52 PM

views 19

एचएमपीव्ही बद्दल काळजी करण्याची गरज नाही – जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ

भारतात एच.एम.पी.व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसने बाधित आणखी दोन रुग्ण आढळून आले असले, तरी काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. हा विषाणू नवीन नाही, तसंच त्यामुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो, असं त्यांनी समाज माध्...

January 7, 2025 2:31 PM

views 31

आसाममध्ये कोळशाच्या खाणीत अडकलेल्या खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू

आसाममधे दिमा हसाओ जिल्ह्यात उमरंगसो इथं कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ खाण कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्करानं राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलबरोबर संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आसाम सरकारनं नौदलाचे पाणबुडे मागितले आहेत. बचावकार्याची पाहणी करण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातल्या स...

January 7, 2025 2:20 PM

views 23

विकसित भारताचं लक्ष्य २०४७ पर्यंत पूर्ण करण्यात संरक्षण आणि अवकाश तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असेल – वायुसेनाप्रमुख ए. पी. सिंग

देशाच्या संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम दर्जाच स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन वायुसेनाप्रमुख ए पी सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ‘अवकाशक्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर आयोजित २१व्या सुब्रोतो मुखर्जी परिषदेचं उदघाटन करताना ते आज बोल...

January 7, 2025 2:17 PM

views 24

इस्रोचा स्पॅडेक्स डॉकिंग प्रयोग आता 9 जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मोहिमेचा म्हणजे अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळी नियोजित असणारा हा प्रयोग आता दोन दिवसांनी म्हणजे 9 तारखेला होणार आहे. इस्रोनं समाजमाध्यमावरून ही माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळ...

January 7, 2025 2:12 PM

views 10

तेलंगणा उच्च न्यायालयाने के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली

तेलंगणा उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावली. सत्तेत असताना २०२३ मध्ये फॉर्म्युला ई-कार शर्यतीच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं २९ डिसेंबरला त्यांच्या विरोधात गुन्...

January 7, 2025 8:41 PM

views 31

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.  या निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होईल, १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ ...

January 7, 2025 1:45 PM

views 23

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सीबीआय च्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं सीबीआय नं विकसित केलेल्या ‘भारत पोल’ या पोर्टलचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी सीबीआय च्या ३५ अधिकाऱ्यांना असामान्य सेवेबद्दल पोलीस पदकं प्रदान केली. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि तपासातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदकाचा य...

January 7, 2025 1:38 PM

views 5

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार जाहीर

निवडणूक आयोग आज दुपारी २ वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० सदस्यांचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानं यापूर्वीच सर्व विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजपने आतापर्यंत २९ उ...

January 7, 2025 1:36 PM

views 35

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जणांचा मृत्यू

नेपाळ-तिबेट सीमेवर आज सकाळी झालेल्या भूकंपात ३२ जण मृत्युमुखी पडले, तर ३८ जण जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागात या भूकंपाचे धक्के बसले....