July 19, 2025 3:37 PM
39
अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचं वितरण
मुंबई विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क पुरस्कार, प्रशासकीय गुणवत्ता अभियान आणि प्रशासकीय गुणवत्ता पुरस्कारांचं वितरण काल झालं. तसंच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू प्राध...