July 29, 2025 2:38 PM

views 41

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे ३० जणांचा बळी

चीनमधे बिजींग इथं झालेल्या जोरदार पावसामुळे किमान ३० जणांचा मृत्यू झाला. बिजींगच्या ईशान्येकडील मियुन आणि यांगगींग भागात विक्रमी पाऊस झाला. या दोन्ही भागातल्या ८० हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पावसामुळे ३१ महामार्ग बाधित झाले असून १३६ गावांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. बिजींगच्...

July 29, 2025 1:42 PM

views 8

ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हल्ला करणाऱ्यांना जमीनदोस्त केल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

भारताच्या सशस्त्र दलांनी एकीकडे ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना जमीनदोस्त केलं, तर दुसरीकडे लष्कर आणि सशस्त्र दलांनी ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना संपवलं, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. ऑपरेशन सिंदूरवर ल...

July 29, 2025 1:40 PM

views 15

उत्तराखंड, बिहार, दिल्लीला जोरदार पावसाचा फटका, हिमाचल प्रदेशात दोघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

हिमाचल प्रदेशातील मंडी इथं काल रात्री सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध बचाव पथकं घेत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खु यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठ...

July 29, 2025 1:34 PM

views 16

झारखंडमधे रस्ते अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू, २४ जण जखमी

झारखंडमधल्या मोहनपूर गटातल्या देवघर-हंसदिहा रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू झाला, तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात  आलं आहे. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हे कावडयात्री बस...

July 28, 2025 7:55 PM

views 13

विज्ञान आणि नवीन उपक्रम देशाच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील- डॉ. जितेंद्र सिंह

येत्या काळात विज्ञान आणि नवीन उपक्रम फक्त पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे नसून देशाच्या आर्थिक वाढीसाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असं, मत पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आहे.   पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत विविध संस्थांनी विकसित केलेली १४ प्रमुख उत्पादनं आणि उपक्र...

July 28, 2025 7:52 PM

views 16

फसवणुकीपासून स्वतःच्या संरक्षणासाठी SEBI vs SCAM संरक्षण ही मोहीम राबवण्यात येणार

देशभरात वाढत्या आर्थिक फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सेबीनं सुरू केलेल्या SEBI vs SCAM या देशव्यापी कार्यक्रमाला हातभार लावण्याच्या उद्देशानं नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं सर्वसमावेशक गुंतवणूकदार संरक्षण मोहीम हाती घेतली आहे.   गुंतवणूकदारांना फस...

July 28, 2025 7:26 PM

views 34

ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज नागपूरमधे निधन

ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज नागपूरमधे निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. २० हून जास्त कादंबऱ्या, १० कथासंग्रह, नाटकं, प्रवासवर्णन, ललित लेखन अशी विविधांगी लेखनसंपदा त्यांच्या नावावर आहे.   विशेषतः मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, कृतार्थ, भौमर्षि, स्वयंभू अशा थोर व्यक्तींच्या जीवन...

July 28, 2025 7:19 PM

views 27

श्रीनगरच्या लिदवास इथं तीन दहशतवाद्यांचा खातमा

श्रीनगरच्या हरवान परिसरातल्या लिदवास इथं लष्करानं आज तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. पहलगाममधे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बैसरन गावात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी महादेव ही मोहीम लष्करानं  सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आजची कारवाई केल्याच...

July 28, 2025 7:18 PM

views 21

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारताला १२ पदकांची कमाई

 जर्मनीत झालेल्या एफआयएसयू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारतानं एकंदर १२ पदकांची कमाई केली. यात २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी अंकिता ध्यानी हिनं महिलांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं, तर पुरुषांच्या रिले आणि महिलांच्या रेस वॉक संघांन...

July 28, 2025 7:42 PM

views 35

FIDE Chess World Cup : दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती

भारताची दिव्या देशमुख हिनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे. जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हंपी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली. या यशाबरोबरच दिव्या ही भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे. हंपी कोनेरू, हरिका द्रोणा...