August 4, 2025 10:21 AM

views 24

कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये भारताच्या अब्दुल्ला अबूबाकरला विजेतेपद

माजी आशियाई पदक विजेता खेळाडू अब्दुल्ला अबूबाकर यानं कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये विजेतेपद पटकावलं. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1 सेंटीमीटर लांब उडी मारुन जेतेपद मिळवलं. या विजयामुळे अबूबाकर सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या...

August 4, 2025 10:28 AM

views 11

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज दुपारी नवी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लुईस अरानेता मार्कोस आणि उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मार्कोस ज्युनियर यांचा हा पहिलाच भारत द...

August 4, 2025 12:53 PM

views 42

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करेल. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पत पुरवठ्याला चालना देण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात होण्याची शक्यता भारतीय ...

August 4, 2025 10:28 AM

views 13

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आजपासून नवी दिल्लीत होणार

पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आज संध्याकाळी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होत असून, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंडमधील कलाकार सादरीकरण करतील. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेनं आयोजित के...

August 3, 2025 8:01 PM

views 23

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचंही संकट

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचं संकट आहे.    या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपला दुसरा डाव का...

August 3, 2025 8:04 PM

views 15

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होणार – रेल्वे मंत्री

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगाने होत असून लौकरच या दोन शहरातलं अंतर केवळ २ तास ७ मिनिटांवर येईल असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर रेल्वे स्थानकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   भावनगर ते अयोध्या या साप्ताहिक गाडीला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. पुण्य...

August 3, 2025 8:06 PM

views 17

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा वेळे आधीच स्थगित

वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.   मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून...

August 3, 2025 7:52 PM

views 19

रशियात ‘कामचटका’ द्वीपकल्पातल्या ‘क्रॅशेनिनिकोव्ह’ या ज्वालामुखीचा उद्रेक

रशियात ‘कामचटका’ द्वीपकल्पात असलेल्या ‘क्रॅशेनिनिकोव्ह’ या ज्वालामुखीचा आज उद्रेक झाला. गेल्या ६०० वर्षांत झालेला हा पहिलाच उद्रेक आहे. या उद्रेकामुळे समुद्रसपाटीपासून ४ किलोमीटर उंचीवर राखेचे ढग तयार झाले असून या परिसरातून जाणाऱ्या विमानांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या उद्रेकाचा संबंध काही द...

August 3, 2025 8:05 PM

views 14

ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली

ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये आज पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली काढली गेली. या रॅलीत विकिलीक्सचे संस्थापक ज्यूलियन असांज, सिडनीच्या महापौर क्लोव्हर मूर आणि निवृत्त फुटबॉलपटू क्रेग फॉस्टर देखील सहभागी झाले होते. पॅलेस्टिनला देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मेलबर्नमध्येही याच मागणीसाठी स...

August 3, 2025 7:58 PM

views 6

AndhraPradesh : ग्रॅनाइटच्या खाणीतल्या दुर्घटनेत ६ कामगारांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातल्या बापटला जिल्ह्यात आज सकाळी ग्रॅनाइटच्या एका खाजगी खाणीत काठावरचे मोठे दगड कोसळल्यानं झालेल्या अपघातात किमान ६ कामगारांचा मृत्यू झाला आणि ८ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ओदिशामधल्या स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. खाणीचा काठ कोसळला तेव्हा खाणीत १५ ते २० कामगार काम करत होते.  पोलि...