August 5, 2025 1:26 PM

views 20

टेनिसपटू नोवाक जोकोविचची सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच याने सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वैद्यकीय कारणांमुळे माघार घेतल्यानंतर जोकोविच प्रथमच हार्ड कोर्ट प्रकाराच्या या स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र आता तो थेट येत्या २४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्य...

August 5, 2025 1:21 PM

views 54

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

खासदार आणि आमदारांविरुद्धचे फौजदारी खटले वेगाने निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. असे खटले हाताळणाऱ्या रजिस्ट्री आणि सर्व कनिष्ठ न्यायालयांनी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसंच या संदर्भात उचललेल्या पावलांबाबतचा अहवाल...

August 5, 2025 1:17 PM

views 33

मद्यधुंद सैनिकानं वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची बातमी खोटी !

नागपूरमध्ये एका मद्यधुंद सैनिकानं आपल्या वाहनाखाली नागरिकांना चिरडल्याची प्रसार माध्यमावर फिरत असलेली बातमी खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरधन इथं रविवारी घडलेल्या घटनेचं वृत्तसंस्थानी चुकीचं वार्तांकन केलं, असंही लष्करानं स्थानिक पोलिसांकडून घटनेची खरी माहिती घेऊन स...

August 5, 2025 1:13 PM

views 12

‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान

प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमाला गिनेसच्या जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान मिळालं आहे. 'नागरिकांचा सहभाग असलेल्या ऑनलाइन प्रणालीवर एका महिन्यात सर्वाधिक नोंदणीचा'  जागतिक विक्रम परीक्षा पे चर्चानं केला आहे. माय गव्ह या प्रणालीवर परीक्षा पे च...

August 5, 2025 1:08 PM

views 16

फिलीपीन्सच्या राष्ट्राध्यक्षांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत

फिलीपीनचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनिअर यांचं आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. यावेळी पाहुण्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. मार्कोस यांनी सपत्नीक राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पु...

August 5, 2025 12:31 PM

views 8

प्रधानमंत्री आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड रोमुआल्देझ मार्कोस ज्युनिअर यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा आज होणार आहे. मार्कोस सध्या भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय नेत्यांमधल्या चर्चेमुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जय...

August 5, 2025 11:04 AM

views 31

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वाची बैठक

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएच्या संसदीय मंडळाची आज सकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. बिहारमध्ये मतदारयाद्या पुनरीक्षण मागं घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली असू...

August 5, 2025 11:06 AM

views 18

विमानवाहतूक क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक

भारतानं विमानवाहतूक क्षेत्रात जगात पाचवा क्रमांक मिळवला आहे. भारतात 2024 मध्ये एकंदर 24 कोटी 10 लाख प्रवाशांची नोंद झाली असून, मुंबई-दिल्ली ही विमानतळ जोडी जगातल्या सर्वांत व्यग्र विमानतळांच्या जोडीपैकी एक ठरली आहे.   आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूक संघटना म्हणजे आयएटीएनं 2024 चा जागतिक विमानवाहतु...

August 5, 2025 9:57 AM

views 20

रशियाकडून तेल आयातीबाबत भारताला लक्ष्य करणं अनुचित असल्याचं भारताचं स्पष्टीकरण

रशियाकडून तेल आयातीबाबत अमेरिका आणि युरोपीय महासंघानं भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसारखांच भारतही आपल्या राष्ट्रीय हिताचं आणि आर्थिक स्थैर्याचं संरक्षण करेल, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. रशिया आणि...

August 4, 2025 8:23 PM

views 40

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ मधल्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार – मुख्यमंत्री

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७मधल्या स्थितीनुसार ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ च्या प्रभाग रचनेनुसार घ्याव्या अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्याया...