August 23, 2025 10:07 AM

views 54

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, २०२५ ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी

ऑनलाइन गेमिंगचा प्रसार आणि नियमन विधेयक, 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंजुरी दिली. हे विधेयक परवा लोकसभेत, तर काल राज्यसभेत मंजूर झालं होतं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे गेम...

August 23, 2025 9:59 AM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 29 तारखेपासून चार दिवस जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. प्रधानमंत्री मोदी 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट हे दोन दिवस जपानला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हा आठवा जपान दौरा असेल. तर जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्या...

August 23, 2025 12:26 PM

views 45

संपूर्ण देशभर आज राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा

दूसरा राष्ट्रीय अंतराळ दिवस आज संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 या दिवशी भारताच्या चंद्रयान-3 मिशनअंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीत्या उतरवण्यात आलेल्या घटनेची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणं हा भारताच्या यशा...

August 22, 2025 8:45 PM

views 108

शेतकऱ्यांसाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सूचना

शेतकऱ्यांना तातडीनं मार्गदर्शन मिळावं यासाठी 'किसान कॉल सेंटर' सुरू करण्याची सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. त्यांनी आज पुण्यात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. विभागाच्या डिजिटायझेशनवर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कृषी योजनांची आखणी करताना शेतकऱ्याच्या ...

August 22, 2025 8:43 PM

views 22

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एलावेनील वालारिवनला सुर्वणपदक

कझाकस्तानमधे सुरु असलेल्या१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या एलावेनील वालारिवननं सुर्वणपदक पटकावलं. अंतिम फेरीत तिनं २५३ पूर्णांक ६ दशांश गुण मिळवले. हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. चीनच्या पेंग शिनलूनं रौप्य, तर दक्षिण कोरियाच्या क्वॉन युन जी हिनं कांस्यपदक...

August 22, 2025 1:33 PM

views 23

देशातल्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा

अरुणाचल प्रदेश, बिहार, पूर्व राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, उत्तराखंड, आणि मध्यप्रदेशात आज जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यांमध्येही येत्या २ ते ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ईशान्येकडच्या राज्या...

August 22, 2025 1:31 PM

views 36

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू

कोलंबियात झालेल्या २ हल्ल्यात किमान १८ लोकांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. कोलंबियन एरोस्पेस फोर्सच्या तळाजवळ एका स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. कोलंबियाचे अध्यक्ष गस्टाव पेत्रोने यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यात कोलंबियाच्या क्रांतिकारी सशस्त्र दल...

August 22, 2025 1:29 PM

views 25

भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल

भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या गगनयानाची पहिली चाचणी यंदाच्या डिसेंबरमध्ये होईल अशी माहिती इसरोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे ७ हजार ७०० चाचण्या घेण्यात आल्या असून पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत उर्वरित २...

August 22, 2025 8:40 PM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर  ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे, परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. बि...

August 22, 2025 1:20 PM

views 54

दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली एनसीआर परिसरातले रेबीजची लागण झालेले आणि आक्रमक वृत्तीच्या कुत्र्यांना वगळता उर्वरित कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यात यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही अं...