August 26, 2025 1:34 PM

views 7

सुदर्शन चक्र हा प्रकल्प भारताचा संरक्षक पोलादी कवच असल्याचा संरक्षण दल प्रमुखांचा विश्वास

सुदर्शन चक्र हा प्रकल्प हे भारताचा संरक्षक पोलादी कवच असून ते देशाच्या धोरणात्मक, नागरी आणि राष्ट्रीय महत्वाच्या ठिकाणांचं रक्षण करेल असं प्रतिपादन  संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलं. मध्यप्रदेशात आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित दोन दिवसीय रण संवाद-२०२५ ला ते आज संबोधित करत होते.    संरक...

August 26, 2025 1:11 PM

views 35

बिहारमधे 99.11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं जमा

बिहारमधे मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणादरम्यान 99 पूर्णांक 11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं मिळाली असून दावे, हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.   बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबविण्यात येणारी संकलन ...

August 26, 2025 10:27 AM

views 13

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्स स्थानिक उत्पादनाचं उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी गुजरातमधील अहमदाबादजवळील हंसलपूर इथं हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड्सचं स्थानिक उत्पादन आणि शंभर देशांमध्ये निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफयाचे उद्घाटन करतील. या प्रसंगी मोदी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. मेक इन इंडिया उपक्रमाचं उदाहरण असलेल्या भारतात उत्पाद...

August 26, 2025 10:14 AM

views 24

भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक युद्ध नौकांचं आज जलावतरण

भारतीय नौदलाच्या उदयगिरी आणि हिमगिरी या दोन अत्याधुनिक स्टील्थ प्रकारच्या युद्ध नौकांचं जलावतरण आज विशाखापट्टणम इथल्या नौदल तळावर होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. दोन वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये बांधलेल्या दोन फ्रंटलाइन सर्फेस कॉम्बॅटन्स एकाच वेळी ज...

August 25, 2025 3:56 PM

views 8

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा २७ ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून निघून शहागड, तुळजापूर, पैठण, शेवगावमार्गे पुढे जाणार आहे.   त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल क...

August 25, 2025 3:54 PM

views 11

उद्या नांदेड – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे. फडनवीस हे हुजूर साहिब नांदेड इथून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे नऊ तासांत पूर्ण करेल.

August 25, 2025 3:51 PM

views 50

तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्णपदकांची कमाई

गुजरातमधे अहमदाबाद इथं तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या भारोत्तोलनात स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ४४ ते ४८ किलो वजनी गटात प्रितीस्मिता भोईनं  एकूण दीडशे किलोग्रॅम वजन उचलत पदक पटकावलं, तर पुरुषांच्या भारोत्तोलन प्रकारात धर्मज्...

August 25, 2025 3:45 PM

views 15

“मेरी पंचायत” मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा पुरस्कार देऊन गौरव

भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयानं विकसित केलेल्या “मेरी पंचायत” मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला, जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दोन लाख ६५ हजार  ग्रामपंचायती आणि ९५ कोटी ग्रामीण नागरिकांना या ॲपचा फायदा होतो.   २५ लाखांहून अधिक प्रतिनिधींसाठी हे एक सक्षम व्यासप...

August 25, 2025 3:42 PM

views 14

आर्थिक स्थैर्य आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी चलनविषयक धोरणाची भूमिका महत्त्वाची- संजय मल्होत्रा

जागतिक आर्थिक मंदी आणि भू-राजकीय तणावामुळे आव्हान निर्माण झाल्यामुळेआर्थिक स्थैर्य आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी चलनविषयक धोरणाची भूमिका महत्त्वाची असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. फिक्की आणि इंडियन बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या फिबॅक या वार्षिक परिषदेला ते संबोधित करत ...

August 25, 2025 3:34 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फिजीचे प्रधानमंत्री यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासंबंधी चर्चा

भारत आणि फिजी या दोन देशांमध्ये एक महासागर असला, तरी या दोन्ही देशांच्या आकांक्षा एकत्र प्रवास करतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. त्यांनी आज फिजीचे प्रधानमंत्री सितिवेनी राबुका यांची भेट घेतली आणि दोन देशांमधली मैत्री आणखी बळकट कशी करता येईल, यावर चर्चा केली. या भेटीनंतर द...