August 26, 2025 3:18 PM

views 26

कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला राज्यमंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातल्या कामगारविषयक कायद्यांमधे सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्याच्या प्रस्तावाला आज राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्र...

August 26, 2025 3:14 PM

views 6

नांदेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनला आजपासून सुरूवात

नांदेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडलं गेल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.    या गाडीचा लाभ मराठवाड्यातल्या प्रमुख ज...

August 26, 2025 3:11 PM

views 61

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस

 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयातच न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.   सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्...

August 26, 2025 2:38 PM

views 26

दिल्लीतल्या दर्यागंज इथं इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

दिल्लीतल्या दर्यागंज इथं इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांना नोटीस बजावली आहे. या घटनेच्या प्रसारमाध्यमातल्या वृत्ताची दखल घेत आयोगाने या प्रकरणाचा विस्तृत अहवाल दोन आठवड्यात सादर करायला सांगितलं आ...

August 26, 2025 2:37 PM

views 13

देशाच्या विविध भागात आजही पावसाचा जोर

देशाच्या विविध भागात आजही पावसाचा जोर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची  वाहतूक बंद ठेवली आहे.  हरयाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद झाली असून जनजीवनही विस...

August 26, 2025 2:28 PM

views 40

बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याबाबतचा ऑरेंज अलर्ट जारी

बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत  वाढ होण्याबाबतचा  ऑरेंज अलर्ट केंद्रीय जलपरिषदेने दिला आहे.  आज अनेक निरिक्षण स्थानकांजवळ पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती परिषदेने काढलेल्या विशेष निवेदनात  दिली आहे.   पाटणा, भागलपूर अशा अनेक ठिकाणी गंगेच्या पाणीपातळीत खूप  वाढ होईल असा इशारा दिला...

August 26, 2025 2:21 PM

views 2

अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त कर उद्यापासून लागू होणार

अमेरिकेनं भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेला अतिरिक्त २५ टक्के कर उद्यापासून लागू होणार आहे. याबाबतच्या सूचना आज जारी झाली.   भारत रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे ट्रम्प यांनी काहीच दिवसांपूर्वी भारतावर हा अतिरिक्त कर लादला होता. हा कर अन्याय्य असून भारताच्या हितासाठी शक्य ते सगळं करू, अ...

August 26, 2025 2:12 PM

views 18

बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात

बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतल्या पुरुष एकेरीतलं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान काल संपुष्टात आलं.  जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चीनी खेळाडू शी यू ने लक्ष्य सेनचा २१-१७,२१-१९, असा पराभव केला.   ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडा भगिनींही पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या. बुल्गारियाच्...

August 26, 2025 2:48 PM

views 30

राज्यात सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी उत्साहात सुरू

 १० दिवस चालणाऱ्या  गणेशोत्सवाला उद्यापा्सून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी होत आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे.    गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आज घरोघरी ...

August 26, 2025 1:29 PM

views 10

सुझुकीच्या इलेक्ट्रीक वाहन प्रकल्पाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारताच्या मेक इन इंडियाच्या प्रवासात आज एक नवा अध्याय जोडला जात असून मेक फॉर वर्ल्डच्या दिशेनं ही मोठी झेप आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. गुजरातमधल्या हंसलपूर इथं मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहनं - ‘ई वितारा’चं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ही व...