September 18, 2025 2:38 PM

views 62

वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि सेवा क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.   केंद्र सरकारच्या या निर्...

September 18, 2025 2:30 PM

views 33

ECI ची नवी दिल्लीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु

भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीमध्ये मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिल्ली मुख्य निव...

September 18, 2025 1:35 PM

views 8

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. गादीरास आणि फूलबगडी दरम्यानच्या वनक्षेत्रात ही चकमक झाली. सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे.

September 18, 2025 1:32 PM

views 35

Uttarakhand: मुसळधार पावसामुळे ७ जण अद्याप बेपत्ता

उत्तराखंडमध्ये, चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, कुंटरी लंगाफली प्रभागातली सहा घरं चिखलात गाडली गेल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत २ जणांचा बचाव करण्यात यश मिळालं  असून, ७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. पूरग्रस्त भाग...

September 18, 2025 1:26 PM

views 26

इस्राएलची गाझा शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु

इस्राएलनं हमासच्या अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी गाझा शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु केली असून, पॅलेस्टिनी नागरिकांना शहरातून बाहेर जाण्यासाठी  ४८ तासांचा अतिरिक्त मार्ग खुला केल्याची माहिती इस्रायली लष्करानं काल दिली.    गाझा शहरात हजारो नागरिकांनी आश्रय घेतला असून, शहर सोडल्याव...

September 18, 2025 1:24 PM

views 27

सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध-परराष्ट्र मंत्रालय

देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यम प...

September 18, 2025 1:22 PM

views 88

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल चर्चा केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी युवा पिढीनं केलेल्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल ती...

September 18, 2025 1:10 PM

views 30

देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गरजेचा असलेला निधी केंद्र सरकार देईल-अर्थमंत्री

सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला सर्व निधी केंद्र सरकार देईल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं. नवी दिल्ली इथं भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात त्य...

September 18, 2025 7:54 PM

views 34

मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदार संघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली.  बनावट अर्ज, काही सॉफ्...

September 18, 2025 3:17 PM

views 149

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहेंदळे यांचं काल  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेली ५० वर्षं मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिव...