September 20, 2025 11:08 AM

views 37

चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं देशभरात पुनःप्रसारण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित चलो जीते है या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट देशभरातील लाखोशाळा आणि एकंदर पाचशे सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित झालेला छोटा नरु आपल्या लहान जगात बदल घडवून आणण्यासाठी...

September 20, 2025 2:52 PM

views 44

इराणमध्ये रोजगारासंदर्भात जाताना फसवणूक टाळण्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं नागरिकांना आवाहन

परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. अलिकडेच, भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचं आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत.   इराणमध्ये पोहोचल्यानंतर, य...

September 20, 2025 10:57 AM

views 161

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर फोरमध्ये दाखल

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 167 धावा करू शकला.   अर्शदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतर...

September 20, 2025 10:52 AM

views 131

 मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नाही – निवडणूक आयोग

ऑनलाईन किंवा कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाकडून मतदार यादीतून मतदारांची नावं परस्पर काढून टाकली जाऊ शकत नसल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं पुनरुच्चार केला आहे. कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात कुठल्याही मतदाराची नावं चुकीच्या पद्धतीनं काढू टाकली गेलेली नसल्याचंही आयोगानं म्हटलं आहे. मतदारांची नावं संशयास...

September 20, 2025 10:46 AM

views 70

H-1B visa प्रणालीसाठी अमेरिकेद्वारे नियमांमध्ये बदल

अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या H-1B Visa प्रणालीसाठी आता 88 लाख रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यासंदर्भातील घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशी कामगारांचा अमेरिकेत येण्याचा ओघ कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आह...

September 20, 2025 9:42 AM

views 53

प्रधानमंत्री गुजरात दौऱ्यावर, ‘समुद्र से समृद्धी’ उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घटान करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ते भावनगर इथं समुद्रक्षेत्राशी संबंधित 'समुद्र से समृद्धी' या कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये सागरी प्रकल्प, एलएनजी पायाभूत सुविधा...

September 19, 2025 8:28 PM

views 88

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं निधन

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं सिंगापूर मध्ये स्कूबा ड्रायव्हिंग अपघातात निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. गर्ग हे सिंगापूर इथे नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना त्यांचा अपघात झाला. क्रिश ३, गँगस्टर, नमस्ते लंडन यासारख्या चित्रपटात त्...

September 19, 2025 8:22 PM

views 35

गगनयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रो वर्षअखेर यंत्रमानव अंतराळात पाठवणार

गगनयान मोहिमेअंतर्गत पहिली मानवरहित मोहीम याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आज बेंगळुरूत दिली. मोहिमेच्या या टप्प्यात अंतराळयानाच्या तपासणीसाठी यात यंत्रमानवाला पाठवलं जाईल. अशा आणखी दोन मोहिमा होतील, त्यानंतर २०२७ च्या सुरुवातीला मानवाला घेऊन गगनया...

September 19, 2025 8:35 PM

views 22

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न रोखले

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे रोखल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं पत्रकाद्वारे दिली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.   &nbsp...

September 19, 2025 8:10 PM

views 59

एकही निवडणूक न लढवलेल्या ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकलं आहे. गेल्या सहा वर्षात या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगानं अशा इतर ३३४ पक्षांवर कारवाई केली होती.    गेल्या तीन आर्थिक वर्षांत...