September 20, 2025 2:46 PM

views 66

रशियामध्ये सारातोव्ह आणि समारा प्रांतातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांवर यूक्रेनने ड्रोन हल्ला

रशियामध्ये सारातोव्ह आणि समारा प्रांतातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांवर यूक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही कारखान्यात स्फोट झाले आणि आग लागली.   रशियाच्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी यूक्रेनने मॉस्कोच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या रशियाच्या तेल शुद्धिकरण आणि गॅस प्रकल्पांवर ...

September 20, 2025 2:42 PM

views 59

रुपयाचं मूल्य वाढवण्याचं मोठं ध्येय – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा

रुपयाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मूल्य वाढवण्याचं खूप मोठं ध्येय देशासमोर असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. ते काल मुंबईत क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.   क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भारतीय रुपया आणि ड...

September 20, 2025 2:39 PM

views 38

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल

चीन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला...

September 20, 2025 2:35 PM

views 32

प्रतिबंधित नक्षली संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षाने अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय

प्रतिबंधित नक्षली संघटना माओवादी कम्युनिस्ट पक्षाने अस्थायी शस्त्रबंदीचा निर्णय घेतला आहे. बदलती जागतिक तसंच राष्ट्रीय परिस्थिती आणि प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री तसंच पोलीस प्रशासनाचं आवाहन, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं, या संघटनेच्या शिष्टाचार विभागाचे सदस्य मलौजुला वेणुगोपाल राव यांनी ...

September 20, 2025 2:32 PM

views 50

गाझा पट्ट्यातली हिंसा थांबवण्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अद्याप यश मिळालं नसल्याबाबत रशियाने व्यक्त केला खेद

गाझा पट्ट्यातली हिंसा थांबवण्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अद्याप यश मिळालं नसल्याबाबत रशियाने खेद व्यक्त केला आहे. रशियाच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की या संदर्भात पुढे आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर अमेरिका नकाराधिकाराचा वापर करीत असल्याने हे ...

September 20, 2025 1:44 PM

views 140

इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे भावनगर इथे समुद्र से समृद्धी या कार्यक्रमात आज ते बोलत होते. आपलं इतर देशांवरचं अवलंबित्व जेवढं कमी होईल तेवढी आपली शक्ती वाढेल असं ते म्हणाले. समुद्र से समृद्धी या कार्यक्रमामध्ये ३४...

September 20, 2025 12:02 PM

views 37

दहशतवादावर कठोर कारवाईचं भारताचं आवाहन

जगभरातील देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुध्दची कारवाईला बळकटी देण्याचं आणि कारवाई तीव्र करण्याचं आवाहन काल भारतानं केलं. पाकिस्तान, दहशतवाद आणि पाकिस्तान सैन्यदल यांच्यादरम्यान संगनमत असल्याबद्दल जगाला कल्पना आहे.   पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांद्वारे नव्यानं जारी केलेल्या व्हिडिओंसंदर्भात...

September 20, 2025 11:59 AM

views 43

‘पॅलेस्टिनी राज्याचा सहभाग’ ठरावाला भारताचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या आगामी उच्चस्तरीय अधिवेशनादरम्यान पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांना दुरस्थ माध्यमातून संबोधित करण्याची परवानगी देण्याचा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केलं. अमेरिकेने पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनाप्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून रोखण्यासाठी व्हिसा नाका...

September 20, 2025 11:30 AM

views 64

कमी झालेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांना द्या – कृषी मंत्र्यांचे निर्देश

ट्रॅक्टर आणि शेतीसाठीच्या इतर साधनांवरच्या कमी केलेल्या जीएसटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा सूचना केंद्रिय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या.   शेतीच्या अवजारांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. दरकपातीचा फाय...

September 20, 2025 11:25 AM

views 14

भारताची जागतिक टपाल संघटनेच्या परिषदेत पुन्हा निवड

दुबई इथं झालेल्या 28 व्या जागतिक टपाल परिषदेदरम्यान भारताची जागतिक टपाल संघटनेच्या प्रशासन परिषदेत पुन्हा निवड झाली आहे. भारताची पुनर्निवड आंतरराष्ट्रीय समुदायाचा इंडिया पोस्टच्या नेतृत्वावर, सुधारणांवर आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांवर असलेला विश्वास दर्शवणारी असल्याचं. दळणवळण मंत्रालयाने एका निवे...