September 26, 2025 9:59 AM

views 27

ग्राहकाभिमुख सेवा देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एक्काणवाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बँकांनी ग्राहकाभिमुख सेवा द्यावी; तसंच तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सु...

September 26, 2025 9:34 AM

views 78

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, ...

September 26, 2025 9:28 AM

views 31

आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत-पाकिस्तान दरम्यान होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत काल पाकिस्ताननं बांगलादेशचा १४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ १२४ धावा करू शकला. अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात परवा २८ तारखेला खेळला जाईल.

September 25, 2025 6:33 PM

views 64

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा वाटा महत्त्वाचा-निर्मला सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं असल...

September 25, 2025 3:13 PM

views 30

पूरग्रस्तांसाठी केंद्रसरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आठवले यांचं आश्वासन

राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज मिळवून देण्याचं आश्वासन आज केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिलं. धाराशिव जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना ते बोलत होते. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करु, आपद्ग्रस्तांना आणखी मदत मिळणं  गरजेचं असून...

September 25, 2025 3:06 PM

views 51

मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या, असं मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसर...

September 25, 2025 2:55 PM

views 46

SevaParv: संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी जाणून घ्या…

देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या संरक्षण उत्पादन क्षेत्राविषयी….   संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेचं प्रत...

September 25, 2025 2:53 PM

views 19

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा

‘स्वच्छता ही सेवा’ या सध्या सुरु असलेल्या मोहिमेत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली इथं संरक्षण मुख्यालयात सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं.  भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आज दिल्लीतल्या स्वच्छता मोहिमेत भाग घे...

September 25, 2025 2:58 PM

views 90

जाणून घ्या, बांधकाम क्षेत्रातले जीएसटी दर

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया...   जीएसटी दर सुधारणेमुळे ग्राहक आणि उद्योग दोघां...

September 25, 2025 1:37 PM

views 24

स्वदेशनिर्मित अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

स्वदेशनिर्मित अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची  चाचणी यशस्वी झाली आहे. डी आर डी ओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचा पल्ला २ हजार किलोमीटरचा असून रेल्वेमार्गावर चालत्या प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपित होणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे. फिरत्या यंत्र...